जाणुन घ्या मला

Submitted by सुधिर मते on 15 August, 2011 - 08:16

जाणुन घ्या मला..... जाणुन घ्या
दिला नाहीत मोठेपणा
तरी चालेल मला
पण मोठेपणा माझ्यातला, खोटा आहे
असे म्हणु नका – 1 –

जाणुन घ्या मला..... जाणुन घ्या
झाला नाहीत सहमत
तरी चालेल मला पण सहमतीसाठी, मी खोटा आहे
असे म्हणु नका – 2 –

गुलमोहर: 

सुधिर जी,
छानच आहे. विभा म्हणाले तसे, अजुन कडवी हवी होती, कारण कविता सुंदर आहे आणिक अजून वाचावीसी वाटते..चाल लागताच, कविता संपते, त्या मुळे थोडी निराशा. पण जे लिहिले आहे ते छानच. - आ. निनाव.

गंगाधर मुटे साहेब धन्यवाद
हो अपुरी आहे,अजून काही कडवी अर्धवट बनली आहेत, नक्की ती य २-३ दिवसात upload करतो. धन्यवाद विभाग्रज ऊत्साह वाढवल्याबद्धल.
निनाव तुम्हाला पण धन्यवाद
हर्षदा परब तुमची छोटीशी प्रतिक्रिया मनाला मोहोऊन गेली बरे