विन्डोज xp installation using bootable pen drive

Submitted by ओझरकर on 2 August, 2011 - 06:15

!! श्री !!
नमस्कार,
माझा Laptop वरील Windows खराब झालं आहे. यात भर की सी.डी ड्राइव्ह देखिल बंन्द आहे.
USB पेन ड्राइव्ह वापरुन कोणी कधी Windows install केले आहे का ?
Steps सान्गु शकाल ?

धन्यावाद.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. असे विंडोज पेन ड्राइव्ह मधे इन्स्टोल होत नाही.
२. पेन ड्राइव्ह वापरुन हार्डडीस्कमधेतर अजीबात होत नाही.
३. असे करणे त्यांच्या EULA (END USER LICENSE AGREEMENT) च्या विरूद्ध आहे.
४. लिनक्स वापरा. जागातील जवळजवळ सर्व डिव्हाइसम्धे तुम्ही लिगली लिनक्स इन्स्टोल करू शकता. ते पण फुकट!

तुमची हार्ड डिस्क काढून कॉम्प्युटरवाल्याच्या पी सी ला जोडूण विंडॉ त्याच्याकडून टाकून घ्या.