ओळखा पाहु आपले क्रिकेटर्स..!!

Submitted by उदयन. on 30 July, 2011 - 03:57

क्रिकेटर्स यांचे काही दुर्मीळ फोटोस....

१)
DRAVID.jpg

२)
DRAVID2.jpg

३)
DRAVID1.jpg

४)
ANIL KUMBLE.jpg

५)
DHONI.jpg

६)
GANGULI.jpg

७)अ
PONTING.jpg

७)
MANSOOR PATODI.jpg

८)
STROSS.jpg

९)
YUVI.jpg

१०)
stiv mark.jpg

सर्व चित्रे.........itimes.com मधुन सभार......................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

प्रचि ३ - द्रविड
प्रचि ७ - उजव्या बाजूचा आहे तो पतौडी
प्रचि ८ - फ्लिंटॉफ
प्रचि १० - वॉ बंधू

प्रचि ३ :- राहुल द्रविड
प्रचि ४ : - अनिल कुंबळे
प्रचि ५: - ढोणी
प्रचि ६: सौरभ गांगुली
प्रचि ७: पतौडी
प्रचि ७अ: पाँटिंग
प्रचि ९: युवराज सिंग
प्रचि ८: स्ट्रॉस
प्रचि ९: युवराज
प्रचि १०: वॉ बंधू

१ आणि २ जरा टफ आहेत.

१ आणि २ जरा टफ आहेत. >>>उदयोने दिलेल्या हिंन्ट नुसार
1. DRAVID.jpg
2. DRAVID2.jpg
3. DRAVID1.jpg :p

१) DRAVID २) DRAVID2 ३)

१) DRAVID
२) DRAVID2
३) DRAVID1
४) ANIL%20KUMBLE
५) DHONI
६) GANGULI
७) PONTING मधला
८) MANSOOR%20PATODI
९) STROSS
१०) YUVI
११) stiv%20mark

Rofl Biggrin Rofl

आयला.... उदय...... हा काय तुझा "दुसरा" होता की काय...... जो तुझा तुलाच नाही कळला?? Biggrin
अणि वर आम्ही पण ईमानेऐतबारे ओळखायचा प्रयत्न करतोय... Proud Lol Rofl

बेफिजी........काय राव तुम्ही तर विकेट काढलीत की......नाव कॉपी करताना स्पेलिंग मिस्टेक सुधारल्या नाहीत आपण................. Happy