प्रवास

Submitted by मनीष कदम on 29 July, 2011 - 05:36

अजुन कुठपर्यंत हा प्रवास इतका खडतर असणार आहे?
maay.jpg

आत्ता पर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता हे मागे वळुन पाहील्या वर कळेल. पण ह्या पुढचा ही सोपा नाही हे सुध्दा तीतकच सत्य आहे.
तुझी साथ असेल तर हा प्रवास सुध्दा सहज पुर्ण होईल.
maay (2).jpg

आता मागे बसुन प्रवास करायचा आहे.
maay (1).jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान.