आवडती / नावडती नावं

Submitted by असो on 28 July, 2011 - 00:14

इथे आपण आपल्या नावाखेरीज आवडणारी नावं इथं लिहूयात. नावडणारी नावं देखील लिहूयात.

उदा. आवडती नावं

मुले - स्नेहल, पार्थ, समीर इ.
मुली - गंधाली, नीलम इ.

नावडती नावं ( ऑप्शनल Happy )

मुले - सुरेश, विकास
मुली - सुलभा इ.
दिवे घ्या Light 1

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धृष्टद्युम्न किंवा घटोत्कच ही नावे कशी वाटतात?>>>>>>>>> यातलं पहिलं नाव मला आवडतं..

अजुन काही आवडती नावं - पुष्करिणी, हॅरी पॉटर Happy

हॅरी पॉटर माझा अतीशय नावडतं नाव.. <<<<
मग "हरी कुंभार" कस वाटत.... Happy
नाहीतरी "नावात काय आहे"? अस कुणीतरी म्हटलच आहे.

आवडती नावे

मुले - तानाजी, मारुती, संगाप्पा, सिताराम, पोपटराव, बाबुराव, शामराव, गुजाबा, देवजी, शिवाजी, बबन, संपतराव, शिवांशू, रुद्र, दक्ष, अद्वैत इ.
मुली - पुतळाबाई, लक्ष्मीबाई, पारुबाई, हिराबाई, वत्सला, भामाबाई, शकुंतला, रमाबाई, सिंधू, जानकी, चैताली, गार्गेयी, अनया, कल्याणी इ.

आवडती नावे

मुली : कैकेयी, आनंदी, मंथरा, रामप्यारी, अंबालिका<<<<<
आणि मुलांन, मध्ये "कपिल देव" राहील की..........:फिदी: