मी आणि चारोळी

Submitted by विभाग्रज on 12 July, 2011 - 21:34

कवि कुळाचा मानव मी
शब्द माझे बळ आहे,
योग्यवेळ योग्यशब्द
पाठीवरचा वळ आहे.

गुलमोहर: