कोकणातलो जोक....

Submitted by पियु१२३ on 7 July, 2011 - 02:19

नमस्कार मायबोलिकरानो,
मि पियु ,नविन सदस्य Happy
लिहायला भारी आवडत आणी वाचायलाही
म्हणून सुरुवात एका जोकने करावी म्ह्ट्ल (चु.भु.देने घेने)
कोकणातलो जोक..
(कोकणात पावसाळा सुरु झाला की शौचास जाण्याचा खुप
प्रोब्लेम होतो (खाली चिखल वरुण पाउस चालु ) म्हणून कोकनाताले लोक नारळाच्या झापापासून एक तात्पुरते शौचालय बनवितात त्यास कुढ्ल म्हणतात.)

तात्या : मला सांगा बालानु ,जल्ला आपला कुढ्ल नदित कुणी ढकलला ?
मुले : आई शपथ तात्या,आम्हाला माहित न्हाई हो कुणी ढकलला ?
तात्या :- अस्सा ,खरेच बोलताव काय ,तुका खरच काही माहित नाय?
मुले : खरेच बोल्ताव आम्ही Wink
अस्सा ,बर्रा .....एक गोष्ट सांगतो लेकानु निट एका बरे!,
जॉर्ज वाशिंगटनला दोन भाऊ होते. ते लहान हुते तेव्हा त्यांच्या बापाने एक नारऴाचे झाड़ लाविल होत. त्याच् नारऴ खाण्यासाठी तिघांची बी रोज भांडण व्हायची म्हणून एक दिवस त्येंचा बापूस बाहेर गेल्यावर
जॉर्ज वाशिंगटनने झाड़च तोडून टाकले .

त्येंचा बापूस घरी आल्यावर त्याने सर्वाना लाइन मध्ये उभे करून विचारले नारऴाचे झाड़ कुणी तोडले ?,
पण कुणीच कबूल होइना ......

मग त्यांचा बापूस म्हणला जे कुणी खर सांगन त्याला मोट्ट चोकलेट देतो
मी खरच!

ज्वार्ज वाशिंगटन लगेच म्हणाला पप्पा मी तोडले झाड़ ,मग त्येच्या पप्पानी खुश होवुन त्याला एक खुप मोठ चोकलेट दिल,
म्हणजे खर बोलल्याबद्दल त्याला बक्शीश मिलाल!
आता तुम्ही सांगा आपला कुढ्ल नदित कुणी ढकलला ? जे कुणी खर सांगन त्याला मी पण मोट्ट चोकलेट देतो लेकानु !
धाकटा मुलगा चोकलेटच्या मोहापायी
हुरळून म्हणाला , "त्तात्याव मीच ढकलला की हो कुढ्ल नदित ,हो खरच शपथ !"

तात्याने त्याच्या खनकन कानाखाली वाजवली आणि म्हणाला ....
"भाडया......ज्वार्ज वाशिंगटनने जेव्हा झाड़ तोडले तेव्हा त्यांचा बाप
नव्हता बसला झाडावर !";)

Happy

गुलमोहर: 

मायबोलीवर स्वागत.. भरपूर लिहा....हा जोक संजय उपाध्येंच्या एका कार्यक्रमात सांगितलेला आठवतोय.

नाही मि कोकणातली नाही (देवाच्या क्रुपेने) >>>त्यात काय देवाच्या कृपेचा काय संबंध? Light 1
कोकणची माणसे साधी भोळी,
काळजात त्यांच्या भरली शहाळी. Lol

>>नाही मि कोकणातली नाही (देवाच्या क्रुपेने) >> होय, होय, देवाला कोकणाची काळजी आहे. उगाच का देवाला दयाळू म्हणतात? Light 1

कोकणातली नाहि मग कोकणचे ज्योकच फक्त आवडतात का? अन तेहि अश्या भाषेत? हि कधी ऐकली नाहि कोकणची भाषा?

हा जोक अगोदरच वाचला आहे. कृपया तो PJ ह्या धाग्यावर टाकाल (हलवाल) का?
गुलमोहरात स्वतःचे लिखाण टाकण्याचा नियम आहे म्हणून सांगितले. गै.स.न. Happy
बाय.

<< मि कोकणातला जोक असे म्हट्ल आहे
कोकणी भाषेतला नाही > जोक मूळचा अमेरिकेतला इंग्लीश भाषेतलाच असावा , बोटीने आफ्रिकेला वळसा घालून आल्यामुळे कोकणात उतरला असावा !! Wink

>>नाही मि कोकणातली नाही (देवाच्या क्रुपेने) >> होय, होय, देवाला कोकणाची काळजी आहे. उगाच का देवाला दयाळू म्हणतात? >> Lol शैलजा..

या पियग्याचा कांय तरी करुक होया! प्रत्येक प्रतिसादाक येक डोळो मारुन हसतांहा ती रामदेवबाबासारखी!! त्यांचांव बाजार बसायआधीच उठलो ..नाय हो भाऊंनूं!!!??? Happy

.

आयला, धाकटा मुलगा आख्खं कुढल आतल्या बापासकट नदीत ढकलून देतो म्हंजे जरा जास्तीच होतं नाही?

अतिशयोक्तीमुळे आजून एकदा हसायला आलं.

______________ Rofl
_____________ Rofl Rofl
____________ Rofl __ Rofl
___________ Rofl ____ Rofl
__________ Rofl ______ Rofl
___ :हहगलो::P :हहगलो::P :हहगलो::P :हहगलो::P :हहगलो::P :हहगलो::P
_____ Rofl _ Rofl _________ Rofl _ Rofl
________ Rofl ____________ Rofl
_______ Rofl __ Rofl ___ Rofl ___ Rofl
______ Rofl ______ Rofl _______ Rofl
_____ Rofl _____ Rofl _ Rofl ______ Rofl
____ Rofl ___ Rofl _______ Rofl ____ Rofl
___ Rofl __ Rofl ____________ Rofl __ Rofl
__ Rofl _ Rofl _________________ Rofl . Rofl
___ Rofl _______________________ Rofl