आमी लय बिजी.
Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
63
गोडच आहे बाळी. आमच्याकडे पण
गोडच आहे बाळी.
आमच्याकडे पण सेम पिंक आणि निळी बास्केट बाळासाठी.
मस्त मदत करतेय की तुला
मस्त मदत करतेय की तुला !
आमच्याकडे अजूनही अशा बास्केट घेउन खेळतात .
अगबाई... कित्ती ग्गोड!!
अगबाई... कित्ती ग्गोड!!
केवढं एकाग्रतेने चाल्लय काम! !!
गोडू गोडू फोटो आहे:)
गोडू गोडू फोटो आहे:)
फार गोड आहे पिल्लू...!!!
फार गोड आहे पिल्लू...!!!
काय ठेवलंय राव मस्त ते बाळ!
काय ठेवलंय राव मस्त ते बाळ!
आयडिया भारीच!
हे फारच.. गोंडुलं आहे
हे फारच.. गोंडुलं आहे मत्त..!!!
गोड गोड गोड!! नंदीनी ,
गोड गोड गोड!!
नंदीनी , आत्तापासुनच मदत करतेय तुला , शहाणी मुलगी ती
तुडुंब क्युट..!
तुडुंब क्युट..!
हे हे हे लय भारी
हे हे हे लय भारी
नंदिनी, कसली गोड आहे तुझी लेक
नंदिनी, कसली गोड आहे तुझी लेक
खूप गोड
खूप गोड
किती मदत ती आईला! छान!
किती मदत ती आईला! छान!
भारी आहे.
भारी आहे.
खुपचं गोड आहे.
खुपचं गोड आहे.
लेक एकदम क्यूट आहे
लेक एकदम क्यूट आहे
क्युट
क्युट
मस्त
मस्त
कसली गोड आहे. मनापासुन
कसली गोड आहे. मनापासुन निरखतेय कपडे
नंदिनी काय रमलीये त्या
नंदिनी
काय रमलीये त्या बास्केटात!
सही ......
सही ......
गोड!!!
गोड!!!
मस्त, फारच बिजी हायेत.
मस्त, फारच बिजी हायेत. गोSSSSSSSड परी आहे अगदी. खरंच मनापासून रमलिये त्यात.
कसलं गोड बाळ आहे!
कसलं गोड बाळ आहे!
कित्ती गोड! खेळण्यात एकदम
कित्ती गोड!
खेळण्यात एकदम दंग.
ह्या फोटोला एक झब्बू द्यावासा वाटतोय.
नलिनी, लगेच देऊन टाक. विचार
नलिनी, लगेच देऊन टाक. विचार करू नकोस.
क्युट! माझ्या मुलाला फार
क्युट! माझ्या मुलाला फार आवडायचे लाँड्री केल्यावर कपड्यात खेळायला!
भारीये
भारीये
कित्ती गोड.
कित्ती गोड.
वॉव ! कित्ती गोड
वॉव ! कित्ती गोड
Pages