स्पुट

Submitted by निसमाग्रज on 30 June, 2011 - 02:05

"बकासुराला भेटण्यासाठी कोणत्या पुत्रास पाठवशील ?"असा प्रश्न नियतीने कुंती मातेला केला .त्यावर माता कुंती क्षणभर मूक झाली, काहीसे हसत उसासा टाकत ती म्हणाली,"सांगणे अवघड आहे"त्यावर नियतीने विचारले "तुझ्यासारख्या भाग्यवान मातेस हा प्रश्न का पडावा? तुझे तर सारेच पुत्र पराक्रमी आहेत".त्यावर कुंती उत्तरली ,"हे मलाही ठाऊक आहे,त्याकाळी बकासुर केवळ खादाड राक्षस होता आज तो खासदार ही झालाय"

गुलमोहर: