KORIGAD..SOME OF..

Submitted by JAYADA on 24 June, 2011 - 03:33


गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान फोटो. थोडेसे वर्णनही चालले असते.
तूम्हा लोकांना साप कसे रे दिसतात ? माझ्या एवढ्या भटकंतीत, नरेंद्र डोंगर सोडला तर कुठेच साप दिसला नाही !!

सापाचे दोन्ही फोटो जबरी!

मलाही इतक्या वर्षांनंतर हल्ली हल्ली साप दिसायला लागले आहेत..
परवा सांदण दरीला ही धामण दिसली लांबलचक... Sad

लोंबकळणार्‍या सापाचा फोटो मस्त आहे.
तुमच्याकडे दोन कॅमेरे आहेत का? फोटो दोन वेगवेगळ्या कॅमेर्‍याने घेतलेले आहेत म्हणुन विचारलं.

शेवटचा फोटो फोटोशॉप आहे की इन कॅमेरा? छान आहे.

हो हो म्हणुनच विचारलं की दोन कॅमेरे आहेत का? १०००डी आणि ५५०डी.
तुम्ही दोन्ही एकावेळी नेता का?
मला कारण फार जड होतील दोन कॅमेरे नेणं.

शेवटचा फोटो इन कॅमेरा आहे की फोटॉ शॉप?

हे पण फोटो सुंदर,सापांचे छानच आहेत.

दिनेशदा त्या गुलाबी फुलाचे नाव सांगा ना! वेगळेच आहे, थोडे orchid सारखे वाटतेय का?

मस्त फोटो,आणखीन अशाच छान छान फोटोंच्या प्रतिक्षेत..............