रणथंबोरचा आणखीन एक राजा

Submitted by अवल on 20 June, 2011 - 06:00

आर्या, अवल Lol
आर्या वाघीण आहे का. ते एका राहुल रॉयच्या सिनेमात दाखवतात तसं.............दिवसा माणूस चंद्र उगवल्यावर वाघीण........?

मस्त Happy

कसला हँडसम आहे Happy
प्रचंड आवडला हा रुबाबदार राजा आणि त्याची पोझ Happy

पण सगळे थोर प्राणी, अवल कडे टक लावून का बघताहेत ?>>>>>>>>>>> Lol

अवल येताना एखादा घेऊन यायचा ना....... चांदणी चौकात गळ्यात पट्टा घालून फिरवला असता Proud

पुढच्यावेळी एक बछडा घेऊनच ये. Wink

धन्स सर्वांना !
भुंग्या, Happy
तसा माझ्याकडे एक आहे बरंका, सॉफ्ट टॉईजमधला. आमच्याकडे येणारा प्रथम जरा बिचकतोच कारण आल्या आल्या दिसेल असाच ठेवलाय तो Proud

अवल, काय नाव ह्या वाघाचं? मस्तच मिळालाय फोटो. आम्हाला ३ सफारीनंतर 'मछली' दिसली आणि कॅन्टरमधली तमाम जनता नुस्ती खुष. रिसॉर्टवर परत आलो तेव्हा आमचा "प्रफुल्ल होऊनी सुपुष्प ठेले" टाईप चेहेरा पाहून मॅनजरपासून ते लंच सर्व्ह करणार्‍या वेटरपर्यंत ज्याने-त्याने 'मॅडम, मछली दिखी ना?" असं तोंडभरून हसून विचारलं. Happy