फुलं...पाखरं !

Submitted by विशाल कुलकर्णी on 20 June, 2011 - 03:59

सिंगापूर विमानतळावरील बटरफ्लाय गार्डनमध्ये टिपलेली काही फुलपाखरे
.
.
.
.
.
.
.
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

विशाल

गुलमोहर: 

विशाल, सुंदर फोटो.
ही गॅलरी अलिकडेच तयार केलीय ना ? तिथेच घटपर्णीची पण झाडे आहेत. माझी यावेळेस फार धांदल झाली, नाहितर सगळा वेळ तिथेच काढला असता. आणि बर्‍याच जातीची आहेत तिथे फूलपाखरे !

सही Happy

हो दिनेशदा ! मलाही जास्त वेळ देता आला नाही. मी १२ च्या दरम्यान तिथे पोहोचलो होतो. ती चांगी एअरपोर्टची फ्री सिंगापुर टूर पकडायची होती. आधी तो काऊंटर शोधण्यात वेळ गेला, तोपर्यंत पाऊण वाजला होता. दोनला तर त्या टुरसाठी इमिग्रेशन काऊंटरकडे जायचं होतं. त्यामुळे घाई घाईतच पाहीलं.
आता सप्टेंबरमध्ये परत दौरा आहे, तेव्हा एक दिड तास तरी काढायचा तिथेच.
धन्स मंडळी !

वॉव ! सही !
रच्याकने दुसर्‍यात मला भेटलं नाही फुलपाखरू Uhoh
चवथ्यात अँगल भारी Happy

विशाल, फुलपाखरे आणि फुले दोन्ही अपतिइइइइइइइइइइइइइइइइइइम.
<<<<रच्याकने दुसर्‍यात मला भेटलं नाही फुलपाखरू >>>>बहुतेक तुला पाहून उडून गेल असेल. Lol

विशाल सुशोलभाने इतके 'इइइ' लावलेत कि मला जागाच ठेवली नाही. लाजोना झब्बू द्यायचा होता
पण त्यानी तो दिला नाही. बरं झालं मला त्याचा अर्थ माहीत नाही. बहुदा खूप चांगला असवा. मी झब्बु
देऊन टाकते. चांगला प्रतिसाद द्यायला शब्द संग्रह असायला पाहिजे असं वाटायला लागलं आहे.