मेहंदी

Submitted by मया on 16 June, 2011 - 23:38

आता दोन तीन महिन्यात तायडे ने काढलेल्या काही मेहंदी तुम्हाला मी फोटो द्वारे दाखवत आहे टाकणार न्हवतो पण ती पाठी लागली म्हणून टाकतो आहे. बघा तुम्हाला पण आवडतात का........................

Z1aotngg.jpgZ1hilz4t.jpgZ1kn8jt0.jpgZ1lbaqjx.jpgZ1ncpts4.jpgZ1nvu12j.jpgZ1xyhfvv.jpgZ1ybmneb.jpgZ9dd94l.jpgZ9rt002.jpgZ11ga35d.jpgZ11liynk.jpgZ16zq5li.jpgZ18u5qtt.jpgZ179qk2m.jpgZcuzske.jpgZexnfsb.jpgZif89j3.jpgZnkr1x6.jpgZukub89.jpgZytz20l.jpgZzh9hjq.jpgZztb0yv.jpgZzuffck.jpg

गुलमोहर: 
All Partners-10usd 300x250

मेंदी सुंदरच आहे पण फोटो मोठे हवेत. हे फोटो कुठल्या स्पर्धेसाठी पाठवले होते का ? काही डिझाईन्स ओळखीची वाटताहेत. अर्थात तेवढी काही माझी स्मरणशक्ती चांगली नाही म्हणा. पण खरेच मोठे फोटो हवेत.

दिनेश दा ईंडोएरबिक मेहंदीमधले शेप्ज आणि फॉर्मॅट सेम असते... त्यामुळे डिझाईन्स कुठे ना कुठे पाहील्यासारख्या वाटत राहतात... पण त्या डिझाईन्सचे सौंदर्य किती सफाईदारपणे काढल्यात त्यावर अवलंबुन असते... असे माझे मत आहे... Happy

-------------------------------------------------------
लीना

सगळ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद मी फोटो टाकतो मोठे सगळ्यांनी सांगितल्या प्रमाणे.

@ दिनेशदा तिने कुठे फोटो पाठवले आहेत अस मला वाटत नाही पण तिला मेहंदीची पहिल्या पासूनच आवड आहे आणि तिने त्याच शिक्षण घेतलं आहे आणि सर्व क्लास मध्ये डिझाईन त्याच असतात आणि नंतर आपल्या माहितीप्रमाणे नवीन नवीन changes करायचे असतात. लाडकीने सांगितल्याप्रमाणे ते अगदी बरोबर आहे.

मग मला नक्कीच मोठे फोटो बघायला आवडतील. इथे मदतपुस्तिकेत माहिती आहे, त्यानुसार प्लीज परत मोठे फोटो टाकणार का ?

छान कला आहे तुमच्या ताईची, माझ्या मुलीलासुध्दा मेहंदीची खुप आवड आहे ती यातुन काही शिकायला मिळेल.

सुरेख डिझाइन्स आहेत . फोटो पण छान काढलेत, थोड्या मोठ्या आकारात टाकता आले किंवा पिकासाची लिकं देता आली तर पहा.

खर सांगायला गेल तर थोड अभ्यास कच्चा आहे यातला फोटो काढले आहेत भ्रमणध्वनी मध्ये ते तसेच टाकले ते आता मोठे कसे करतात ते माहित नाही. कोणाला माहित असेल तर सांगा मी मग त्या पद्धतीने टाकतो मोठे केले तर धुरकट होणार नाहीत ना.

मया तुमची बहीण सुरेख मेहंदी काढते.. फोटो थोडे मोठे टाका प्लिज..
रच्याकने कुठे असते तुमची बहीण? पुण्यात का?