अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलन,२०११-सांगली

Submitted by imtiyaz on 16 June, 2011 - 00:30

कालच एका मित्रवर्याकडून मायबोलीबाबत समजलं.आज मायबोलीचे सदस्यत्व घेवून सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे आमंत्रण करत आहे.

-इम्तियाझ खान

गुलमोहर: 

इम्तियाझ, धन्यवाद!

या मुशायर्‍यात सहभगी होण्यासाठी डॉ कैलास यांना आमंत्रण आल्याचे समजले आहे.

श्रोता म्हणून मी, निशिकांत देशपांडे येणार आहोतच.

प्रत्यक्ष भेटूच!

-'बेफिकीर'!

नक्कीच समजेल. दोन प्रश्नांची उत्तरे दिल्यावरः

१. तुमचे नांव काय

२. डॉ कैलास गायकवाड हे मान्यवर आहेत हे आपल्याला कुणी सांगीतले? Lol

(दिवा घ्या, ते मान्यवरच आहेत, मी केवळ मजेने म्हणालो.)

माझे नांव येथे आहे .

http://www.maayboli.com/node/26571

कैलासरावांना अनेक दिवसांनी भेटायची संधी मिळणार याचा मला आनंद होत आहे. तसेच शमीम मियाँनाही!

मुंबईतून,

ए.के.शेख,
फातिमा मुजावर,
जहीर शेख,
डॉ.कैलास गायकवाड,
जनार्दन म्हात्रे,या मान्यवर शायरांचा समावेश आहे.

दिनेशदा, नीधप्,बेफिकिर्,आपले आभार.

बेफिकिर्,आपले नाव समजेल का?

उत्तर : नक्कीच समजेल. दोन प्रश्नांची उत्तरे दिल्यावरः
प्रश्न : बेफिकिर्,आपले नाव समजेल का?

हा क्रम असा यायला हवा होता.

प्रश्न : बेफिकिर्,आपले नाव समजेल का?
उत्तर : नक्कीच समजेल. दोन प्रश्नांची उत्तरे दिल्यावरः

असो. तांत्रिक अडचणीमुळे (एखादी पोस्ट वेळ घेणे) घोटाळे होणे हे समजण्यासारखं आहे.
संमेलनास हार्दिक शुभेच्छा !

यंदाचे मुस्लीम मराठी साहित्य संमेलन जळगांव येथे संपन्न होणार आहे. अधिकृत घोषणा थोड्याच दिवसांत होईल.