सुखाच जीव राही

Submitted by जयदीप. on 11 June, 2011 - 03:21

सारे काही असूनही,
माझे असे काही नाही....
सुखात सार्‍या न्हाऊनही,
सुखाच जीव हा राही.

गुलमोहर: 

एका चारोळीसाठी एक धागा काढण्याऐवजी एका धाग्यात सहा आठ चारोळ्या समाविष्ट केल्यास अधिक आनंददायी वाटेल सर्वांना Happy

कृगैन