भाकरी, पालेभाजी आणि लसणाची चटणी (फोटोसहीत) - जरा हटके

Submitted by दिनेश. on 29 May, 2011 - 04:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
दोन जणांसाठी पूर्ण जेवण म्हणून.( सोबत दही / कोशिंबीर घ्या )
अधिक टिपा: 

क्ष

माहितीचा स्रोत: 
प्रयोग, प्रयोग... यश मिळेपर्यंत..
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओहो हे तर माझं अल्टिमेट आवडतं जेवण. आठवड्यातून दोनतीनदा तरी रात्रीचं हेच जेवण असतं. याचबरोबर मिरचीचा ठेचा आणि कच्चा कांदा म्हणजे स्वर्गसुख.

तांदूळ पीठ आणि कणिक समान प्रमाणात. असे कधी केले नव्हते, त्यामुळे मला तांदळाची भाकरी कधी जमली नाही. करायला गेलं की थालीपीठ करायची वेळ यायची.. Sad

दिनेशदा, सह्हीच रेसिप्या Happy
पीनट बटर + गर्लिक पावडर = आयडिया भारी आहे Happy
कांदा-लसुण मसाल्यात पीनट बटर घातले तरी छान लागेल नै का? घरात कोल्हापुरहुन आणलेला मसाला आहे. आज रात्रीच प्रयोग किया जाएगा Happy

लाजो त्यात नाही पीनट बटर चांगले लागत. मी केला होता प्रयोग. त्यात जास्तीचे तेल घालून खाता येते.
मामी, भाकर्‍या जमल्यात कि नाही, ते सांगणार का ?
जामोप्या, या प्रमाणात नक्की जमतील.

दिनेशदा,
वाह ! मस्त बेत वाटला हा !
तुम्ही हे सगळं करता,वरती आमच्यासाठी सविस्तर लिहिता देखील.
मला खुप कमीपणा वाटतो, साधा चहा देखील बनवता आला नाही, मला गेल्या १५ दिवसात.
Happy

भाकरीचा संदर्भ आला म्हणुन, काल पुण्यात चिंचवड स्टे. जवळ अदित्य बिर्ला हॉस्पिटल जवळ एक हॉटेल पाहिलं नाव होतं, 'लई भारी कोल्हापुरी' ,अगदी नावाप्रमाणच अस्सल कोल्हापुरी भाकरी,भाज्या,सोल्कढी,ताक, नोन्वेज देखील तसच

अनिल, खरंच शिकून घे. कला आहे ही. आयूष्यात कधीही कुठेही अडणार नाही.
पूण्यात, एका मायबोलीकराचे पण याच नावाचे हॉटेल आहे. (मिहिर चे) तेच का हे ?

वॉव, यम्मी ! एकदम टेम्पटिंग दिसतं आहे. जेवुन आरामसे बसले आहे तरी परत तोंडाला पाणी सुटलं. करायलाही सोपं आहे असं वाचताना तरी वाटतं आहे. या आठवड्यात नक्की ट्राय करणार.

फोटो बघून जीव २ वेळा वर-खाली झाला.... Lol तिसऱ्या वेळेला खाली गेला तो वर आलाच नाही... Lol भारी दिसतंय ते एकदम....

रच्याकने .... रेसिपी गृहखात्याला कळवण्यात आलेली आहे... Lol

वॉव! भाकर्‍या काय मस्त दिसतायत! चटणीचा नवा सोपा प्रकार करून पाहण्यात येईल आजच!

अनिल, खरंच शिकून घे. कला आहे ही. आयूष्यात कधीही कुठेही अडणार नाही.
>>>>>>>>> दिनेशदा अगदी सहमत.
असो मस्त बेत!

दिनेश दा.. तोंपासूऊऊऊऊऊ
तांदळाची भाकरी मलाही कधी जमली नाही.. तुमच्या रेसिपीने जमेलंस वाटतंय Happy
भाजी आणी चटणी ही यम्म्म्म्म्मी रेसिपी..
नक्कीच करून बघणार लौकरच Happy

अप्रतिम फोटो. भोपळ्याच्या पानांची अशी भाजी मी पहिल्यांदाच पाहिली.

जामोप्या, वर्षू नीलः ज्यांना तांदळाची भाकरी जमत नाही त्यांनी अमृताची रेसिपी फॉलो करुन पहा. मलाही आजवर कधीही भाकरी जमलेली नाही पण तिच्या रेसिपीने हमखास जमते.

http://www.maayboli.com/node/16360

सह्हीच दिसतय. दिनेशदा, भाकर्‍या मला काही एवढ्या जमत नाही. बाईच करते. तुमच्या भाकर्‍या मस्तच दिसताहेत. आणि हिरवीगार भाजी, लाललाल चटणी. तोंपासू!

दिनेशदा, खतरा फोटु. सह्हीच दिसतय सगळच Happy या विक मधला एका डिनरचा मेन्यु फायनल Happy
तुमच ऐकुन प्रयोग कॅन्सल Happy
आता गार्लिक पावडर आणि पीनट बटर ट्राय करेन Happy

दिनेशदा,फोटोमधे दिसतंय तशी तुरीची डाळ जरा कमीच शिजवतात का? म्हणजे ह्या भाजीसाठी ती अशीच शिजवतात का? पण बेत मात्र एक्दम सॉल्लिड आहे. भाकरी,कुठलीही पालेभाजी आणि लसणाची चटणी शिवाय हातानी फोडलेला कांदा म्हणजे पंचप्क्वान्नांपेक्षा भारी! माझा अतिशय आवडता मेन्यू.

शांकली, काहि पालेभाज्यात अशी डाळ शिजवली कि भाजी खुटखुटीत होते. नाहितर गोळा होते. जशी हवी असेल तशी शिजवता येते.
भाजीची अशी कृति, खास करुन भोपळ्याच्या पानाचीच, मिनोतीने लिहिली होती इथेच.

मंडळींनो, चुलीवरच्या भाकर्‍यांची सर कशालाच येणे शक्य आहे. परदेशात तर चांगले तांदळाचे वा बाजरीचे पिठही मिळत नाही. न तुटणार्‍या, गोल, सुबक अशा भाकर्‍या जमवण्याच्या प्रयत्नात असे काहि प्रयोग यशस्वी होतात.

झक्कास बेत!! एकदम तोंपासु.
आमच्याकडे आठवड्यातून एकदा हाच बेत असतो. फक्त मी पालेभाजी मुगडाळ घालून करते.

छान!!
मी भाकरी , चपाती, बायकोवरच सोपवतो पण हे मात्र स्वतः करून बघायलाच हवं .
भोपळ्याच्या पाल्याची भाजी वडिलांची व माझी खूप आवडीची. [ पाला विशेषतः लाल भोपळ्याचा - डागर - व कोवळा हवा मग शिजल्यावर तोंडात छान विरघळतो !].

Pages