मुलांचे संगोपन याबद्दल पूर्वी झालेली चर्चा

Submitted by webmaster on 11 July, 2008 - 00:01

मुलांचा अभ्यास

प्रिस्कूल की मोन्टेसरी?

शठम प्रतिशाठ्यम.. मुलांना हे शिकवावं का?

NRI मुलांना मराठीमधून बोलके करण्याचे काही खास प्रयत्न

मुलांना गोष्टी कश्या सांगाव्या

मुलांना मोबदला द्यावा का?

कृपया जुन्या मायबोलीवरचा एखादा दुवा द्यायचा असेल तरच इथे प्रतिक्रीया द्या. नवीन विषयासाठी किंवा त्याच विषयांवर नवीन हितगुज करण्यासाठी नवीन संभाषणाचा धागा सुरू करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणी ब्रेन स्टिम्युलेशन(लहान मुलाचे मेदु उत्तेजन) बद्द्ल ऐकल आहे का?. असल्यास माहिती द्याल का?.

नमस्कार
लहान मुलाचा मेदु उत्तेजन करायचा आसेल तर तयाना विचार करायला लावनाराया गोश्ति शिक्ववा उ दा.ता॑दुल मोकल्ल्या बातलित कसे वाजतात.किवा आवाज कुनाचा कसा येतो .यारितिने आपन मुलाचि मेदुचा विकास करु शकतो.आनि मुल जर २वषा प्रयन्त आसेल तर रोज सकाल्लि एक बदाम द्यावा .आनि जर २वषा पेक्षा मोथा असेल तर २ चम्चे दहि खाऊ द्दालावे मि स्वता: मनोस्प्चार तन्न्य आहे

मुलान्चा हट्टीपणा कसा घालवायचा.

माझी मूलीच वय ४ आहे. ती काही बाबतीत खुप हटीपणा करते. तरी मला हया बाबतीत सल्ला द्या.

धन्यवाद.