.

Submitted by क्ष... on 17 May, 2011 - 00:55
लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

वाढणी/प्रमाण: 
३-४ लोकांसाठी
आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे अवाकाडो भरपूर असतात. बघतो करुन.
अश्विनी, अवाकाडोला काहिही चव नसते. थोडेफार लोण्यासारखे लागते. पण गोड आंबट अशी कुठलीच चव नसते.

भारी! मी ग्वाकोमोले अगदी डीपला पुरेल एवढंच करते. जास्त केल्यास तू म्हटल्यासारखेच काळी पडते अन कळायचे नाही काय करावे ते. ही आयडीया छाने.

भारीच्चे आयडीया, आता करुन पाहीन. मला अव्होकाडो फार आवडतात पण घरात बाकी कोण खात नाही, या प्रकारे तरी ते सगळ्यांच्या पोटात जातील.

छान कल्पना. एकदम पौष्टीक.
ओट्सचे पीठ तयार मिळते का मिनोती? (अज्ञानी) ... कधी sprouts मधे पाहिल्याचे आठवतच नाहिये.

धन्यवाद मंडळी.
सिंडरेला, नीट भाजली गेली होती फक्त ओबडधोबड असल्याने सपाट नाही झाली. धिरड्याइतकी पातळ झाली की त्याला धिरडीच म्हणेन तोवर पॅनकेक्सच Happy

सुनिधी, मी रोल्ड ओट्स मिक्सरवर फिरवून घेते किंवा असेल तर ओट ब्रान घालते.

अंजू, अगदी अगदी ...

आता मी आले इकडे .. माझे दोन मुद्दे:

पॅनकेक्स जसे अंडं आणि बेकींग पावडर मुळे फ्लफी होतात तसे हे होणार नाहीत .. मग जाड केक्स आवडत नसतील तर धिरड्याच्या पीठाएव्हढी कंसीस्टंसी ठेवून धिरडीही घालता येतील .. Happy

मला मनापासून अव्हाकाडोज् शिजवून खाल्लेले आवडत नाहीत ..

पण उरलेले ग्वाक संपवण्यासाठी बरी आहे कल्पना ..

मी काल हा प्रकार, सेल्फ रेझिंग फ्लोअर वापरुन केला. ओट्स दह्यात भिजत घातले. क्वीक कुकींग ओट्स भिजत घालून जरा चमच्याने ढवळले कि भुगा होतो त्याचा. मग सेल्फ रेझिंग फ्लोअर टाकले.
मी वरुन अवाकाडो वगैरे घातले. परतायची गरज नाही वाटली. तळाशी क्रिस्पी, मधे जाळीदार आणि मऊसर टॉपिंग असा प्रकार झाला. रात्री एका वेगळ्या बीबीवर फोटो टाकतो.

दक्षिणा, तुला नेहेमी हा प्रॉब्लेम असतो म्हणजे फ्लिकरवर फोटो टाकलेत आणि फ्लिकर ब्लॉक्ड आहे हे समजुन घ्यायचे. नेहेमी नेहेमी रडून काय होणार!

सशल, पॉईंट नोटेड! मी तुला ही धिरडी खायला घालते ये असे आमंत्रण पण नाही दिलेले Wink त्यामुळे नो एक्स्प्लनेशन विल बी गिव्हन Wink

दिनेश, जरूर!

भाग्यश्री, धन्यवाद!

मी तुला ही धिरडी खायला घालते ये असे आमंत्रण पण नाही दिलेले डोळा मारा त्यामुळे नो एक्स्प्लनेशन विल बी गिव्हन

>> मिनोती पॉइंट नोटेड! Wink