कोणी QTP Certification केलं आहे का ?

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 13 May, 2011 - 04:41

नमस्कार,

कोणी QTP Certification केलं आहे का ?

मला HP-M31 साठी काही पुस्तकं / नोटस / Dumps असेल तर हवं आहे.

नेटवर आहे ते फ्री नाहीये, डेमो मिळतोय पण तो सगळीकडे सेमचं वाटतोय मला. मी QC चं User Guide वाचयला सुरू केलयं.

धन्यवाद,
- प्राजक्ता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

www.qaforums.com इथे काही माहिती मिळेल.

जास्त करुन माहिती मिळण्याचे चान्सेस या परीक्षांचे फोरम्स असतात त्याच्यावर मिळु शकेल. उदा.
http://www.learnqtp.com/qtp-certificaton-experience-from-qtp-forums-memb...

अशा ठिकाणी बरेच मेंबर्स स्वतःचे अनुभव आणि काही मटेरियल असेल तर शेअर करतात.
qtp certification forums साठी गूगल केलेत तर बर्‍याच साईट्स मिळतील.

मला CSQA आणि PMP certifications साठी अशा फोरम्सची खुप मदत झाली.

परीक्षेसाठी शुभेच्छा!

scrum certification बद्दल नव्या मुंबईत कुठे चौकशी करता यीएल