आई

Submitted by sanky on 12 May, 2011 - 01:28

aai.JPG

acrylic on handmade.. size - Half Imperial (18" x 24")

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुंदर Happy

सुंदर!!

कालच "एकटी एकटी" हे संदीप खरे यांचे गाणे ऐकले. खूपच सुंदर
आई मुलाने हे गाणे एकदा तरी नक्की ऐकावे .
चित्र खूप छान आहे.

छान काढलयं ,
पण असा उघडा का बसलायस ?>>>

तिचि आई त्याला मालिश करत असेल किंवा आंघोळ घालणार असेल..... Happy

सुंदर.....