ब्रम्हकमळ

Submitted by ultimatebipin on 6 July, 2008 - 23:33

मी आज पाहिलं पहिल्यांदा पूर्ण उमललेलं! ब्रम्हकमळ नाव सार्थ केलंय त्या फुलाने!!
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

धन्यवाद अश्विनीजी !
तुमची फिलोसोफी फारच छान आहे.