पाककृती आणि आहारशास्त्र

अधिक माहिती

पाककृती शोधताय?
आहाराप्रमाणे
(उदा. शाकाहारी, मांसाहारी, व्हेगन )
प्रकारानुसार
(उदा. आमटी, कढी, पिठले , चटणी, कोशिंबीर, लोणचे , चिकनचे (कोंबडी) प्रकार)
प्रादेशिक
(उदा. खानदेशी, कोल्हापुरी, इटालियन)
शब्दखुणांप्रमाणे
(उदा. अळकुड्या, कदंबम, खेंगट, गूळचून, टाकळा )
हितगुज ग्रूप:आहारशास्त्र आणि पाककृती
Marathi recipes and Maharashtrian Cuisine
हा ग्रूप सुरु होण्याअगोदर
जुन्या हितगुजवर : आहारशास्त्र आणि पाककृती
3500+ पाककृती असलेला इंटरनेटवरचा सगळ्यात जुना आणि सगळ्यात मोठा मराठी पाककृतींचा संग्रह. मराठी पाककृतीं चं (Marathi recipes , mraatthii resipiij) भारतीय पाककलेमधे (indian cusine) स्वतःचं एक वेगळं स्थान आहे. पाककला (Maharashtrian, Recipes, Marathi Food) आणि आहारशास्त्र (Marathi Cusine) म्हणजे चविष्ट आणि रुचकर आहार बनवण्याची कला अथवा शास्त्र. मराठी पाककृतींमधे शाकाहारी किंवा निरामिष (vegetarian marathi recipes) आणि त्याचबरोबर मांसाहारी किंवा सामिष (non-vegetarian maharashtrian recipes) या दोन्ही प्रकारचे पदार्थ महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात चवीने खाल्ले जातात.
शीर्षक लेखक
तूपात केसीन असते का? लेन्टिल्स म्हणजे नक्की कोणत्या डाळी? प्रश्न
Nov 26 2015 - 5:56am
Mother Warrior
16
बाजारात मिळणारे रेडी मिक्सेस जंक फुड समजायचे का? प्रश्न
Nov 22 2016 - 4:02am
स्वाती आंजर्लेकर
29
पार्टीसाठी कोणता मेन्यू परफेक्ट?? प्रश्न
Nov 5 2016 - 2:22am
कविता९८
13
ravivari bin mithache padartha banwayche ahet, plz advise recipes using no Salt प्रश्न
Nov 10 2015 - 10:12pm
गीता राणे
30
रेसिपी ओरेन्ज, ब्राउन आणी पिन्क कलरची प्रश्न
Jun 18 2016 - 3:15pm
नीत्सुश
18
सुकवलेल्या माशांची पाककृती हव्या आहेत.. प्रश्न
Nov 3 2016 - 1:04pm
कैवल्यसिंह
4
cooking class in pune  प्रश्न
Jan 4 2017 - 1:18am
@Shraddha
5
चहासोबत खायला नमकीन बिस्किट्सच्या रेसिपीज हव्या आहेत प्रश्न
Oct 5 2016 - 6:11am
स्वप्ना_राज
10
तेल पोळ्या प्रश्न
Jan 18 2013 - 2:16am
अविगा
15
तुम्ही आहारातील पदार्थांची निवड कोणत्या निकषांनुसार करता? प्रश्न
Jul 17 2013 - 9:08am
अरुंधती कुलकर्णी
24
कॅम्पींग प्रश्न
Apr 2 2012 - 6:21am
एक अबोली
6
मॉकटेल्स आणि ईतर पेये प्रश्न
Feb 28 2012 - 6:22pm
अतरंगी
18
घरी फ्रिज नसेल तर प्रश्न
Sep 26 2011 - 12:50am
तनू
40
बासुंदी लागली आहे, वास कसा जाईल? प्रश्न
Jul 5 2011 - 10:34am
चारूता
16
चपाती  प्रश्न
Jun 8 2016 - 7:39pm
मया
15
वाढदिवसासाठी केक कसा तयार करायचा ? प्रश्न
Nov 30 2011 - 1:12pm
अतरंगी
28
मध गोठला आहे प्रश्न
मे 16 2016 - 3:08am
गजानन
16
काॅफि ग्राईंडर प्रश्न
Aug 10 2014 - 10:55pm
इनोची
पाककृती हवी आहे. (उसळ/मिसळ) प्रश्न
मे 28 2012 - 1:25am
नितीन बाबा शेडगे
2
पुरण पोळी कशी बनवावी? प्रश्न
Mar 23 2014 - 6:47pm
कनिका
5

Pages