विश्वकरंडक मायबोली विशेषांक

Submitted by विकवि_संपादक on 1 May, 2011 - 03:59

सर्व मायबोलीकरांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

महाराष्ट्र दिनाच्या दिवशी विश्वचषक मायबोली विशेषांक प्रकाशित करताना आम्हाला अपूर्व असा आनंद होतो आहे.

फायनल ऑन द फास्ट ट्रॅक - आगाऊ

एक अविस्मरणीय सामना - आशुतोष०७११

आमचा वर्ल्ड कप त्रयस्थांच्या नजरेतून - मैत्रेयी

एक फ्रेन्डली मॅच- १९८३ वि. २०११ - भाऊ नमसकर

व्यंगचित्रे - भाऊ नमसकर

१९८३ आणि २०११ - मास्तुरे

संवाद: क्रिकेट पंच - श्री. राजेश देशपांडे

भावनांचा कोलाज

सिंगापुरातील विश्वचषक क्रिकेट सामन्याची रात्र - बी

संपादक समिती: लालू, प्रज्ञा९, मास्तुरे, दोस्ती, वैद्यबुवा आणि बी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वप्रथम ह्या विशेषांकाबद्दल अभिनंदन!
वाचायला सुरुवात केली आहे, आणि आता पर्यंत भाऊकाकांची चित्रं, मैत्रेयी आणि आशुतोष ह्यांचे लेख वाचलेत आणि आवडलेत.
ह्या अंकाची कल्पनाही मस्त आणि ती प्रत्यक्षात उतरवणार्‍या सगळ्यांचे आभार आणि कौतुक Happy

सर्व संपादकांचे अभिनंदन !
सहज बोलता बोलता सुचलेली कल्पना प्रत्यक्षात आणून अंक दिलेल्या वेळेत साजरा केल्याबद्दल संपादक मंडळाचे आभार आणि कौतूक.. ह्या निमित्ताने वर्ल्डकपचे दिवस परत आठवत आहेत..
साहित्य वाचून त्यावर अभिप्राय देतोच आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद. Happy

अरे वा. अंक आला पण. कौतुक आहे खरचं. संपादक मंडळाचे खुप सारे आभार. आता वाचायला सुरुवात करते आणि मग परत प्रतिक्रिया देईनच.

अभिनंदन!

>>>अगदी कमी वेळात यशस्वीरित्या हा उपक्रम केल्याबद्दल
मैत्रेयीला अनुमोदन!

अंकाची लिंक पहिल्या पानावर द्यायला हवी. की मलाच नजरचुकीने दिसली नाही?

>>अल्प वेळात औचित्यपूर्ण, सुरेख विशेषांक मायबोलीकाराना सुपूर्द केल्याबद्दल मंडळाला धन्यवाद व अभिनंदन !
भाउंना अनुमोदन !
विशेषांक आवडला.