हा काय प्रकार आहे, कोणाला माहिती आहे का ??

Submitted by स_सा on 5 July, 2008 - 12:27

ana_meera - गोगलगाय/सुरवंट पाहिला नाही कधी?
मी पाहिलाय हा किडा पण नाव माहित नाही.

______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

मला वाटतं हा शेणातला किडा आहे. गावाला पाहिलाय खूप वेळा.

मला वाटते ही 'होमनी' आहे.
आम्च्या ईकडे कांदयाच्या शेतात सापडते बर्‍याचदा !...ही झाडाची मुळे खाते !

... बाँब बिम्ब असेल.. फुटेल.

हो हो बाँबच असेल व त्या पुढे दोन ग्रे कलरच्या मिशा नाहियेत काय, त्या वायर्स आहेत बॉम्बच्या (मेला बघितलाय कुणी बाँब :-P), ह्या छोटुश्श्या बाँब ने फक्त दचकायला होत असेल. असो, कोणता आहे हा किटक?