हाजीअलीचा सुर्यास्त

Submitted by स्मितहास्य on 23 April, 2011 - 01:52

मनीष कदम यांच्या "मावळतीचा सुर्य" या सदरातला फोटो पाहून मला हा माझा हाजीअलीला काढलेला फोटो आठवला..

===============================================================================

सुर्यास्त - ठिकाण हाजीअली

गुलमोहर: 

सुंदर!!

मस्तच आहे हा फोटो.
या एकाच स्पॉटवरुन, वर्षाच्या निरनिराळ्या तारखेला काढलेले सूर्यास्ताचे फोटो (२२ जून, २२ सप्टेंबर, २२ डिसेबर आणि २२ मार्च ) एकत्र केले तर, चार जागेवरचे सूर्य दिसतील.

धन्स मंडळी.. Happy
दा, तुमची ही आयडीया अमलात आणायला हवी... Happy
केप्या, लाल रंग नैसर्गीकच आहे. १५% गडद केला फक्त.

छान आहे..................इफेक्ट छान घेतलात..............