मयूर (रॉस आयलँड , अंदमान येथील मोर )

Submitted by जयंत फडके गुरुजी on 22 April, 2011 - 14:35

IMG_5249-edited.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

!!

१) (रॉस आयलँड , अंदमान ---- ठोका बिन्धास्त ... सारसबागेतले मोरही असेच दिसतात .....कोण चेक करायला जाणार आहे अंदमानला ???

२) बाकी पुलंच्या शब्दात मोर बघावातर नाचनाना...त्याची कला सादर करताना ..... उगाचच असा मोर पाहणे म्हणजे लावणी सम्राज्ञीला पुरण वाटताना पाहण्या सारखं आहे Biggrin