पाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Tips)

Submitted by पाषाणभेद on 17 April, 2011 - 08:48

पाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Tips)

संदर्भ:

http://www.esakal.com/esakal/20110415/5193351932521427606.htm
http://www.youtube.com/watch?v=mDtN-4Bqbl0
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7995952.cms

१. पाणीपुरी हि विक्रेतीकडची असली पाहिजे. (विक्रेत्याकडची नको.)
२. पाणीपुरी विक्रेती मराठी असेल तर जास्त काळजी करण्याचे कारण नाही.
२. आधीचे गिर्‍हाईक तेथेच असले पाहीजे व त्याची पाणीपुरी (व तत्सम पदार्थ - {यापुढे फक्त पाणीपुरी असा उल्लेख राहील.}) खाल्लेली असली पाहीजे व फक्त पाणी पिणे बाकी असले पाहिजे. त्याने पाणी पिल्यानंतर सर्व काही ठिकठाक वाटल्यासच आपण ऑर्डर द्यावी.
३. जेथे जास्त गर्दी असते तेथेच जावे जेणेकरून जे काही दुष्परीणाम होईल ते जास्त प्रमाणातल्या लोकांत विभागून झाल्याने त्याची त्रीव्रता कमी होवू शकते.
४. पाणीपुरी खाण्यास जाण्याचेवेळी जमल्यास PH पेपर घेवून जावा जेणेकरून तेथील पाण्याची PH व्हॅल्यू पहाता येईल. "०" (शुन्य) PH युक्त पाणी असलेल्या पाणीपुरीला प्राधान्य द्यावे. (इतर व्हॅल्यू आल्याच तर आपापल्या मनाचा निर्णय घ्यावा.)
५. आपल्या घरचे पाणी व भांडे घेवून जावे.
६. सर्वात धोकेदायक नसलेला प्रकार म्हणजे घरच्या घरीच पाणीपुरी बनवाव्यात. आपण घरीच पाणीपुरी बनवली तर शेजार्‍यांनाही निमंत्रीत करावे म्हणजे 'शेजार्‍यांवर प्रेम करणे' हि उक्ती साध्य होईल.
७. तसेही पाणीपुरी, भेळपुरी, पॅटीस, शेवपुरी आदी पदार्थ परराज्यातील आहे. तसेच तेथील विक्रेत्यांची मानसीक स्थिती आपल्याला माहीत नसू शकते. तेथील (परराज्यातील) राहणीमान, वागणूक, परस्पर सामंजस्य, समाजाप्रती असलेले विचार व आपल्या राज्यातील परिस्थीती यात प्रचंड तफावत आहे. असले विक्रेते आर्थिक द्रुष्ट्या (व मानसिकही) मागासलेले असतात. (जगातल्या प्रत्येक परिस्थितीला अपवाद असतोच असतो.) त्यामुळे ते असले पदार्थ, (खाण्याव्यतिरीक्त इतर वस्तू सुद्धा) कमी प्रतीच्या वापरतात. त्यामुळे असले परराज्यीय पदार्थ शक्यतो न खाल्लेलेच बरे. (येथे प्रांतवाद हा प्रत्यय लावू नये.)
त्याचप्रमाणे (पोटाची) गरज असल्यास आपल्या महाराष्ट्रातील नाष्ट्याचे पदार्थ खावेत.

जाता जाता एक सांगावे वाटते:
हॉटेल मध्ये व हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्स मध्येही पंजाबी, साउथ ईंडीयन, नॉर्थ ईंडीयन, जैन- गुजराथी आदी पदार्थ अनुक्रमे मिळतात व शिकविले जातात.
महाराष्ट्राचे खाद्यपदार्थ असलेल्या 'महाराष्ट्रीय डीश' केव्हा (सगळ्याच) हॉटेलात मिळतील व हे आपले पदार्थ हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात अखिल भारतीय पातळीवर केव्हा शिकवीले जातील?

राज ठाकरेंना याविषयी आंदोलन करता येण्यासारखे आहे.

आपले काय मत आहे?

गुलमोहर: 

Biggrin

आणखी एक युक्ती.. पाणी, पुरी, मसाला सर्व काही घेउन जायचं फक्त भैय्याचे हात काही वेळासाठी उसने घ्यायचे. (खूप जणांकडून ऐकलय की म्हणे पाणीपुरीवाल्या भैय्याच्या हाताची टेस्ट त्या पाण्यात उतरते ना ती घरी काही केल्या येत नाही. ) Proud

(खूप जणांकडून ऐकलय की म्हणे पाणीपुरीवाल्या भैय्याच्या हाताची टेस्ट त्या पाण्यात उतरते ना ती घरी काही केल्या येत नाही. .........

नेमकी कोणती टेस्ट??? आतातरी लो कांना कळले असेल Happy

स्वच्छ पाणीपुरी मिळवण्याचे आणखी काही चतुर उपाय :
१. भैय्याला सन्मानपूर्वक (आणि विधीवत पैसे देऊन) घरी बोलावून घरी पापु करायला सांगणे.
२. एरीयातल्या पापुच्या पु विकणार्‍याशी टाका भिडवून ठेवावा. ज्या घरी पापुंची खरेदी झाली आहे असे कळेल त्या घरी संध्याकाळी ४-४.३० ला सदिच्छा भेट द्यावी. (सहसा संध्याकाळची वेळ ही पापु खायला जास्त पवित्र वेळ मानली जाते. माझं मत विचाराल तर केव्हाही खावी.)
३. पापुच्या दुकानातच नाईलाजास्तव पापु खायची असेल तर दुकान सुरू झाल्याझाल्या आपली वर्णी लावावी. सकाळी भैय्या सगळे 'उरकून' मग दुकानावर आल्या असल्याने त्यावर कुठलेही 'प्रेशर' असण्याची शक्यता कमी.

Proud

मामी Lol पहिला पर्याय ठीक आहे ना. गुरुजींना पूजेसाठी वगैरे घरी बोलवून दक्षिणा देतात तसे आता भैय्या Happy

सकाळी भैय्या सगळे 'उरकून' मग दुकानावर आल्या असल्याने त्यावर कुठलेही 'प्रेशर' असण्याची शक्यता कमी.
>> Lol

आपल्या घरचे पाणी व भांडे घेवून जावे.
>> Lol

युक्तीच्या चार गोष्टी आवडल्या.

<<सकाळी भैय्या सगळे 'उरकून' मग दुकानावर आल्या असल्याने त्यावर कुठलेही 'प्रेशर' असण्याची शक्यता कमी.<< मामी Lol

काही 'लघु'शंका:
१) अशी लपवाछपवी टाळण्यासाठी पाणीपुरीला 'शिवांबुपुरी' असे नाव देण्यात आले तर?
२) मराठी लोकांना 'पाणी' पाजणा-या अशा बारागावचं 'पाणी' पिलेल्या भैय्यांना त्यांच्या राज्यात सन्मानाने परत पाठवण्याची व्यवस्था केली तर?
३) त्या भैय्याचा "निर्मल ग्राम- स्वच्छ ग्राम" किंवा 'पाणी बचाव' समितीतर्फे सत्कार करण्याची विनंती सरकारला करण्यात आली तर?
४) प्लीज नोटः गुन्हा अजुन घडलेला नाहीये..त्या भैय्याने ते पाणी पाणीपुरीत वापरलेले चित्रीकरणात दिसत नाहीये. अजुनही त्याला बिघडवायची संधी आपण देऊ शकतो का?

एक आपली शन्का....पाणिपुरित शिवाम्बु असेल्...तर .........? चाट मसाला व पावभाजी मसाला घातल्यावर कशाचेहि काहिहि होउ शकते.

एक आपली शन्का....पाणिपुरित शिवाम्बु असेल्...तर पावभाजी मधे काय बरे असु शकेल? चाट मसाला व पावभाजी मसाला घातल्यावर कशाचेहि काहिहि होउ शकते.<<<<<<<<< ईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई Sad

पापुच्या दुकानातच नाईलाजास्तव पापु खायची असेल तर दुकान सुरू झाल्याझाल्या आपली वर्णी लावावी<<< म्हणजे हमखास कालचे शिल्लक राहिलेला मसाला खायला मिळणार,

मग तो विक्रता भय्या असो अथवा दादा.

आजुन एक उपाय -
पाणिपुरीच चा मसाल्याची (वाटाण्याची उसळ / उकड ) चव घेऊन पहावी बरेचदा ती आंबलेली आहे असे लगेच लक्षात येते.

एक आपली शन्का....पाणिपुरित शिवाम्बु असेल्...तर पावभाजी मधे काय बरे असु शकेल? चाट मसाला व पावभाजी मसाला घातल्यावर कशाचेहि काहिहि होउ शकते.<<<<<<<< अ‍ॅ..............................................................क

ईईईईईईईईईईईईईईईईईईई............... आधी ठराविक दुकानात खायला हरकत नाही अशी मनाची समजुत घालत होते. पण हे वाचुन तर आता तेही नको वाटतेय. यात पाव-भाजी पण ओढलीत Sad

माझ्या पोस्टीची त.टि. : पुन्हा एकदा वाचल्यावर लक्षात आलं की माझ्या पहिल्या मुद्द्यातला 'विधी' हा शब्द घालायला नको होता. तेव्हा तेवढा तो वगळून उर्वरीत पोस्ट वाचावी. Wink

काल संध्याकाळी पुण्यात कर्वे मार्गावरून फिरताना दोन नवीन पाणीपुरीवाले उत्तरेहून आयात झालेले पाहिले, पदपथ सोडून रस्त्यावरच सेवाभावी वृत्तीने स्थायी होऊं घातलेले ! वरच्या 'टीप्स'ना टपली मारत उत्तम प्रतिसाद देत होते पुणेकर !!

सुमेधराव... तुम्ही काय सगळ मराठी फास्ट फुड ची वाट लावायची ठरवलं आहे काय? तरी बरं आमची मिसळ आणली नाहित त्यात. Wink