घालीन लोटांगण .....वंदिन चरण ... ( सचिन तेन्डूलकरची आरती )

Submitted by ज्ञानु on 29 March, 2011 - 08:23

Biggrin

३ रा प्र.चि. बघुन रात्री जोरजोराने हसायला लागलो तर बाजुच्या रुम मधला रुममेट घाबरुन गेला, अचानक रात्रीच्या वेळी मला काय झाले असे वेड्यासारखे हसायला म्हणुन.

सायब्या गयब्या,

हे मॉर्फींग तुम्ही केलेले आहे का? गुलमोहरमध्ये स्वतः लिहिलेले साहित्य/ कलाकृती अपेक्षीत आहे. जर हे तुम्हाला इतर माध्यमातून मीळालेले असेल तर विरंगुळा ग्रूपमधल्या "विनोद" धाग्यावर हे टाकावे.