Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56
केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी नविन सभासद आहे. dandruff
मी नविन सभासद आहे.
dandruff करीता आमेरिका मधेय आनि भारतात NIZORAL SHAMPOO मिलतो. तो छान आहे.
फरक दिसतो.
पन कधि कधि केस तेलकत वाटतात.
आनि NEUTROGENA DANDRUFF SHAMPOO पण मिलतो.
grey or white hair sathi ek gharguti dye aahe.
आवला, लिम्बू घ्या. आवला उकडा. लिम्बू चे २-४ थेम्ब टाका.
लोखन्दि पलि मध्ये ठेवा. २ दिवस हलवत रहा. काला डाय तयार होइल.
>>२ दिवस हलवत रहा >> इतका
>>२ दिवस हलवत रहा >>

इतका वेळ नाही हो आमच्याकडे
दक्षे अगं मधून मधून ढवळा असं
दक्षे
अगं मधून मधून ढवळा असं म्हणायचं असेल तिला. २ दिवसात लोखंड आवळा लिंबू मधे उतरत असेल व काळं होत असेल.
बरोबर. मधुन मधुन धवळा. मराठी
बरोबर. मधुन मधुन धवळा.
मराठी लिहायला जमत नाही. प्रयत्न चालू आहे.
नारळाचे दुध घरी कसं करतात ते
नारळाचे दुध घरी कसं करतात ते कोणि सांगाल काय प्लीज?
ड्राय केसांसाठी मध लावल तर चालेल का?
ओला नारळ खवायचा थोडं पाणी
ओला नारळ खवायचा
थोडं पाणी घालून मिक्सरमधून काढायचा.
आणि मग हाताने दाबून दाबून त्यातला सगळा रस पिळून घ्यायचा. गाळायचा.
तो रस म्हणजेच नारळाचं दूध
ड्राय केसांसाठी मध मुळीच नको.
माझे केस वाढतच नाहिएत, केस
माझे केस वाढतच नाहिएत, केस वाढण्यासाठी काही उपाय आहे का?
केसानां तेल लावुनच आंघोळ करत
केसानां तेल लावुनच आंघोळ करत जा...........
पिया, मी आठवड्यातुन दोन वेळा
पिया, मी आठवड्यातुन दोन वेळा केस धुवायच्या आधी बदामाचे तेल लावते केसांना.
केस दाट होण्यासाठी आणि
केस दाट होण्यासाठी आणि पांढरेपणा जाण्यासाठी उपाय सांगा..
नारळाच दुध मी लहान असताना
नारळाच दुध मी लहान असताना लावायची , आणि आवळकाठी पण , पार कॉलेजात जाई पर्यंत, तेव्हा जाम राग यायचा आईचा काहीही लावायला लावते आअणी कसली चिप्पू दिसते म्हणुन, पण केस अतिशय काळे भोर ,लांब ,आणी जाड झाले त्यांमुळे, (कॉलेज च वार लागल्यावर मी कापुन टाकले, पार्लर वाल्या बाईने, दोनदा घरी पाठवल कापु नकोस म्हणुन)
एक प्रकारचा चमक्दार पणा छान येतो केसाला त्यामुळे. आत्त महत्व पटत त्याच.
दक्षे आता म्हातारी झालीस तू..
दक्षे आता म्हातारी झालीस तू.. आता मागे फिरणे नाही...
माझे केस लांब आहेत आणि कोंडा
माझे केस लांब आहेत आणि कोंडा अजिबात नाहि मि केस धुण्याच्या आद्ल्या रात्री तेल कोमट करुन लावते पण केस खुप गळतात आणि शाम्पु वापरला नाहि तर तेलकट राह्तात माहिती असल्यास उपाय सुचवा
केशरंजना गोळ्या घेतल्यास काहि उपयोग होतो का?
>>दक्षे आता म्हातारी झालीस
>>दक्षे आता म्हातारी झालीस तू.. >> काय तरी नविन सांग
दक्षे, केस दाट मुळचेच असावे
दक्षे, केस दाट मुळचेच असावे लागतात गं आणि पांढरेपणा घालवण्याचा एकमेव उपाय म्हणजे वरुन रंग लावणे
मी मेंदी लावते, कारण बाजारू रंगांवर माझा विश्वास नाही. पांढ-या केसांसकट सगळेच केस आपले तोंड काळे करायचे..
हसरी - पावसाळ्यात आणि तो संपत आला की शेवटच्या महिन्यात माझेही केस खुप गळतात. मुंबईच्या पाण्यात क्लोरीन जास्त असते त्यामुळॅ असे होते असे मला कोणीतरी सांगितलेले. उगाच जास्त चिंता करु नकोस. अजुन गळायचे. शिवाय लांब असल्यामुळे गळलेले जास्त कळतात
जोपर्यंत नविन केस डोक्यावर उगवताहेत (कपाळावर आणि वेणीमधुन लहान लहान केस डोकवत असतात ते नविन) तोपर्यंत चिंता नको.
साधने तुला बोलायला काय जातंय?
साधने तुला बोलायला काय जातंय? तुझे केस चांगले टिंबटिंबपर्यंत आहेत गं. माझे पाहिलेस ना? किती आखूड आहेत ते? मूळचे केस दाटच होते गं माझे.

आता नी म्हणते तसं वय झालंय त्यामुळे गप्प बसावे... हाच उपाय..
दक्स आवळ्काठी सगळ्यात बेस्ट
दक्स आवळ्काठी सगळ्यात बेस्ट
माझे पाहिलेस ना? किती आखूड
माझे पाहिलेस ना? किती आखूड आहेत ते?
तुझे आखुड आहेत होय?? मला वाटले तु बॉब केलायंस...
म्हणजे बॉबच केलाय.... पातळ
म्हणजे बॉबच केलाय.... पातळ झाले म्हणून..
दक्स, तुझे जे काही आहेत ते
दक्स, तुझे जे काही आहेत ते तुला खुप छान दिसतात... शोभतात अगदी...
दक्षे आता म्हातारी झालीस तू..
दक्षे आता म्हातारी झालीस तू.. आता मागे फिरणे नाही...
>>>
दक्शे , मनाला लावून घेऊ नको, नी ला सिनिऑरिटीमुळे दिसायला कमी झाल्यामुळे तिला तसे वाट्ते....
पांढरेपणा जाण्यासाठी >>>> Try
पांढरेपणा जाण्यासाठी >>>> Try sipping Ginseng Tea.
मझा एक ६० वर्शाचा Thai collegue overall vitality सठी प्यायचा तर त्याचे केस काळे व्हयला लगले.
मझा एक ६० वर्शाचा Thai
मझा एक ६० वर्शाचा Thai collegue overall vitality सठी प्यायचा तर त्याचे केस काळे व्हयला लगले.
म्हणजे या जिन्सेंगचे काही खरे नाही

माझ्या वडिलांच्या एका मित्राचे पन्नाशीनंतर जवळजवळ सगळे दात पडुन गेलेले. साठीनंतर ते परत आले.
पडलेले दात पुन्हा आले नी
पडलेले दात पुन्हा आले नी पांढरे केस काळे झाले तेही पन्नाशी-साठीत? जिन्सेंगने?...:अओ:
नाही नाही, पडुन आलेल्या
नाही नाही, पडुन आलेल्या दातांचा आणि जिंसेंगचा काहीच संबंध नाही. मित्राचे दात आपोआपच आलेले, खेड्यात जिंसेंग कोणाला माहीत?? कसे आले ते माहित नाही. पण आलेले हे मात्र खरे. कारण आधी त्यांचे बोळके मी पाहिलेले आणि मग दोन्-तिन दात त्यांनी मला नंतर दाखवले, नवीन आले म्हणुन. साधारण ७० चे असताना त्यांचे दात परत आले. सगळे नाही पण थोडेसे. एक आश्चर्य म्हणुन गावचे लोक पाहात.
म्हणुन मला वाटले की साठीनंतर काही अपवादात्मक लोकांचे केसही पांढ-याचे काळे होतीलही. सांगता येत नाही.
मला कोणी आयुवेदिक किंवा
मला कोणी आयुवेदिक किंवा harbal shaapoo नाव सांगाल का?
harbal shaapoo माहित नाहि.पण
harbal shaapoo माहित नाहि.पण मी होमिओपथिक वापरते.SBL च। MONTANA SHAMPOO & OIL ALSO. केस गळायचे थांबलेत.
माझी लेक आठ वर्शाची आहे. तीचे
माझी लेक आठ वर्शाची आहे. तीचे केस बरेच लांब आहेत. (कंबरेच्या खाली ! ) सध्या खुपच कोंडा झाला आहे तीच्या केसात. मी तीच्याकरता Tea Tree shampoo वापरते. आता कोंडा घालवायला काही घरगुती उपाय आहेत का?
कोंडा कुठल्या प्रकारचा आहे ते
कोंडा कुठल्या प्रकारचा आहे ते आधि बघुन घ्या. कोरड्या त्वचेमुळे किंवा तेलकट त्वचेमुळे सुद्धा होतो. Tea Tree shampoo मुळे जास्त dryness आल्याची पण शक्याता आहे. तेव्हा कोरडा की तेलकट ते आधि बघुन घेउन मग घरगुती उपाय करा. कारण दोन्ही प्रकारासाठीचे उपाय वेगवेगळे आहेत.
माझ्या मते तिला कोरड्या
माझ्या मते तिला कोरड्या त्वचेमुळे झाला आहे हा . Tea Tree shampoo मी गेले २, ३ वर्ष वापरते आहे. पुर्वी कधी असा कोंडा झाला नाही. कोरड्या त्वचेचा त्रास मात्र तिला होतो कधी कधी. काही घरगुती उपाय आहे का?
Pages