द्राक्ष बटाटा भाजी

Submitted by दिनेश. on 27 March, 2011 - 14:25
लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार ते सहा जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप मस्त दिसतीय भाजी.केळ घालुन करुन बघायच्या विचारात आहे.
फोटो तर सुरेख आला आहे (त्यात भात आणी भाजीच कोयरीच डिझाइन केल आहेत ते खुप छान वाटत आहे.)
भात कसा केलात ते पण सांगा.
तुमच्या पाककृती नेहमीच एकदम झकास असतात. Happy

त्यात भात आणी भाजीच कोयरीच डिझाइन केल आहेत ते खुप छान वाटत आहे.)

<< २ कोयरी सारखाच दिसतो पण मला वाटत सुप्रसिध्द चायनीज सिंबॉल 'यिन यॅन्ग' ( Yin yang) बनवलाय दिनेशदांनी.
इथे बघा हे सिंबॉलिझम Happy
http://fly.cc.fer.hr/~shlede/ying/yang.html

ह्म्म तस असेल कदाचित. मला हा सिंबॉल माहितच न्हवता. चला तुझ्यामुळे अजुन एक गोष्ट कळली.
(मला आपली मराठमोठी कोयरीच दिसली त्यात. Wink )

दिपांजली, दक्षिणा, माझ्या डोक्यात कोरियाचा फ्लॅग होता.
अनु, भाताचे काहि खास नाही. जिरे आणि कोथिंबीरीच्या फोडणीवर तांदूळ परतले आहेत, इतकेच.

मी कालच अजुन्या मायबोलीतली ही पाकृ शोधून व्हईत उतरवून ठेवली होती. पाडव्याला करण्याचा विचार आहे. मातीच्या घड्यातच करेन बहुतेक.. Happy

मस्तच.. दिनेशनी ५ वर्षांपुर्वी माबोवर दिलेली तेव्हाच वाचलेली पण करुन पाहायचा योग अजुन आला नाही. आता करुन पाहिन म्हणते. आंबट हिरवी द्राक्षे आहेत घरात. सध्या तरी तीच वापरीन Happy

छान वाटतेय रेसेपी. फक्त त्या मोहरीच्या तेलाबद्दल शंका येतेय. खरंच वास रहात नाही ना?
कारण मी असं ऐकलंय, की फोडणीत घालताना मोहरीचं तेल चांगलं कडकडीत तापल्याशिवाय (ट्रांसपरंट झाल्याशिवाय) त्याचा वास जात नाही. इथे तर फोडणी न देता तसंच कच्चं तेल घालायचंय ना.

अल्पना, हि भाजी साधारण अर्धा पाउण तास शिजत असते, तेवढ्या वेळात सर्व फ्लेव्हर्स एकमेकात मिसळून जातात. तसे एरवीही मी ते तेल वापरत नाही, पण या भाजीत आवर्जून वापरतो. अजिबात वास रहात नाही.
थेट मोहरी वापरायचा पण पर्याय आहेच.

या विकेंडला घरी बरेच जणं आहेत. त्यावेळी नक्की करेन.
रैनेने दिलेल्या मातीच्या भांड्याचं उद्घाटन करायचंय. Happy

जुन्या माबोवरची पाकृ एकदम मस्त आहे. आणि अगदी काटेकोर प्रमाण दिले आहे तिथे. ते वापरून अप्रतिम होते भाजी. बिघडायचा प्रश्णच नाही. दिनेश इथे लिंक पण देऊन ठेवा ती. (http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/106570.html?1141852326)

Pages