अ‍ॅण्ड्रॉईड आणि देवनागरी

Submitted by aschig on 27 March, 2011 - 00:35

हे येथे आधीच लिहिल्या गेले आहे के ते माहीत नाही, पण अ‍ॅण्ड्रॉईड वर देवनागरी लिहा-वाचायचे कसे हे मी आज शिकलो आणि ते येथे देतो आहे.

(१) मार्केट वरून मिनी-ओपेरा डाऊनलोड करा
(२) ते ब्राऊजर उघडुन "opera:config" या संकेतस्थळावर जा
(३) “Use bitmap fonts for complex scripts” या वाक्यासमोरील "No" ला "Yes" मध्ये बदला. बदल "save" करा.

आणि खुशाल मायबोली सारख्या संकेतस्थळांचा आनंद लुटा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

multyling keyboard, myalfa हे दोन app. डाऊनलोड करून घ्या.... की - बोर्ड सेटींग्स बदला... झाल... Happy

multyling keyboard, myalfa हे दोन app. डाऊनलोड करून घ्या.... की - बोर्ड सेटींग्स बदला... झाल...

>>> ओके.. फोनपर्यंत पोचलो की करीन.. Happy

Lumia 800 वर या युक्तीने प्रयत्न केला, पण ओपेरा मिनीच येत नाही आहे. काही आयडीया प्लीज.

नोकिया लुमिया ७१० (windows o.s.) वर मराठि फोन्ट येत नाही, क्रुपया कुणी मदत करु शकते का??

करुन पाहिलं, ओपेरा लिंक ७ येतो फक्त आणि तो ब्रॉऊजर नाहीय असही येतं.
ल्युमियाचा कोणाला अनुभव आहे का?
विंडोज फोन मध्ये हे होऊ शकतं का?

जाधव राव............किति वेळा सांगितले तुम्हाला अँड्रोईड घे
<< हो रे उदय, मला वाटल नव्हत यात मराठी फोन्ट चा prob येईल Sad

विक तो........आणि नविन घेण्याआधी इथे ४ जणांना विचार.... Wink
बजेट सांग आणि तुम्हाला काय काय करायचे आहे त्यात ते सांगा........इथे सगळे जण तुम्हाला पर्फेक्ट सांगतील.....
.
.
.
लुमिनिया पण छान आहे ......काय करायचे ते सांग.....मी सांगतो तुला कसे कर ;)..

लुमिनिया पण छान आहे ......काय करायचे ते सांग.....मी सांगतो तुला कसे कर << मला काही नको, फक्त मराठी वाचता आणि लिहिता आले पाहिजे (फोन्ट हवा आहे) फोन मधे बस्स..., वाटल्यास वि पु त सांग.
धन्यवाद.......................... नंतर Happy

तु कीबोर्ड मधे जाउन बघ........मराठी किबोर्ड असेल << नाही रे उदय, मराठी mail / message वाचता सुधा येत नाहीत Sad

नोकिया स्टोर मधे जाउन फोन अपडेट करुन घे..........ते करुन देतात फुकट
<< ठीक आहे, उद्या जाउन बघतो, धन्यवाद उदय Happy

येस, multiling keyboard and myalpha या दोन गोष्टी इन्स्टॉल केल्या अ‍ॅन्ड अ‍ॅन्ड्रॉईड रॉक्स !
पण गोची अशी आहे की पीसीवर जसे आपण पटापट टाईप करू शकतो तसे नाही करता येत (आत्ता हा मेसेज मी पीसीवरून टायपत आहे)
कारण कीबोर्ड पुर्णपणे वेगळा आहे, मराठी कीबोर्ड असल्याने एकएक अक्षर शोधणे आणि समजावून घेणे म्हणजे पेशन्सवाला काम है.

Pages