पोटभरीची पालेभाजी - वन डिश मील

Submitted by दिनेश. on 16 March, 2011 - 05:22
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
वन डिश मील म्हणून एकासाठी
अधिक टिपा: 

क्ष

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला नाही लागत मिरची. पण घातली तर फोडणीत घालता येईल. यात नुसत्या पालेभाजीचीच चव लागते, आणि बटाट्यामुळे तिचा उग्रपणा अजिबात रहात नाही.

करुन बघणार. नुसती पालेभाजी स्पेशली मेथी किंवा नुसता बटाटा (उकडून, उपासासाठी केलेला खीस, परतून भाजी अश्या कोणत्याही फॉर्ममध्ये) हे माझे कंफर्ट फुड आहे. Happy

अमि एक वेगळा प्रकार म्हणून लसणाच्या पाकळ्या अख्याच वरुन टाकायच्या (फोडणीत नाही) त्या मस्त शिजतात. आणि छान लागतातही. (आमच्या कडे अळूच्या पातळ भाजीत घालतात.)

मस्त्.....मला कोणतीही पालेभाजी आवड्ते.

पालेभाजी आहे म्हणून मिरची चांगली लागेल मसाल्यापेक्षा.> सहमत..!