स्मारक...

Submitted by विशाल कुलकर्णी on 15 March, 2011 - 03:19

सर्वांचे माहीत नाही, पण 'पक्का भटक्या' सारख्या इतिहासप्रेमींना या स्थळाचे माहात्म्य नक्कीच माहीत असेल. Happy

विशाल.....

गुलमोहर: 

Happy Happy Happy

दादु
फोटो पावसात काढलायंस? रम्य आलंय वातावरण.
मला पहिल्यांदा हा फोटो सिंहगडावरच्या तानाजी मालुसरेंच्या स्मारकाचा वाटला.

विश्ल्या, ज्या प्रकारे तु "चौकोनात" प्रचि फ्रेम केला आहेस ना, त्या प्रमाणे फारंच शोभुन दिसतोय.

खरंच मंदमंद फेसाळणार्‍या पाण्यासोबत धुक्यांनी वातावरण धुंद झालंय Happy

दादाश्री, सिंहगडावरून मढेघाटमार्गे सुभेदारांचे शव त्यांच्या गावी म्हणजे उमरठला घेवून जाताना काही काळ पालखी इथे टेकवली होती विश्रांतीकरता. त्या स्मरणार्थ हे छत्रीवजा स्मारक बांधण्यात आले होते. आज खुप दुर्दशा झालीय त्याची. अधुन मधुन मढेघाटात ट्रेकला जाणारे शिवप्रेमी जमेल तेवढी काळजी घेतात त्याची. सरकार मात्र पुर्णपणे उदासिन आहे. Sad

हे मी कधीच बघितले नव्हते. छान आलाय फोटो.
आता घाटाचे नाव बदलून नरवीर तानाजी असे ठेवायला पाहिजे (पण पुण्यातल्यासारखे त्याचे न.ता. वाडी व्हायला नको.)

धन्स Happy

विशाल साहेब तुमचा कोणी मित्र अथवा मैत्रीण नक्कीच रिपोर्टर /प्रेस मध्ये असेल अशा गोष्टी त्यांना सांगाव्यात काही न काही तर नक्कीच फायदा होईल सध्या हा सगळ्यात सोपा मार्ग आहे............... दाखवून दिल्याशिवाय कोणाला दिसत नाही...............