नव्या युगाचे शिलेदार......!!!

Submitted by विशाल कुलकर्णी on 24 February, 2011 - 02:05

नव्या पिढीचे नायक आम्ही
आम्ही असु सरदार....
तिरंगा असे दैवत अमुचे
तिरंगाच तलवार ...

खांद्यावरती शस्त्र तिरंगा
हातामधले कलम तिरंगा
मान उंचावू तुझी तिरंग्या
नव्या युगाचे आम्ही शिलेदार....!

(रोहित तूझी कल्पना ढापल्याबद्दल क्षमस्व रे Wink )

गुलमोहर: 

सही रे ... Happy
मस्त ..

(रोहित तूझी कल्पना ढापल्याबद्दल क्षमस्व रे )>> ढापायचा काय त्यात चांगलच आहे. Happy

गोड!