श्रीलंकेला कसे जायचे?

Submitted by शरद on 20 February, 2011 - 04:03

मी, माझे कुटुम्ब १० ते १६ एप्रिल २०११ दरम्यान श्रीलंकेची ट्रिप करण्याच्या विचारात आहोत. कुणी मदत करू शकेल काय? होटेल्स, प्रवास साधने, खर्च, प्रेक्षणिय स्थळे वगैरे माहिती आणि तिथे गेल्यानंतर मदत हवी आहे. काय करावे कुणी सांगू शकेल काय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शरद, आम्हि मागच्याच माहिन्यामधे श्रिलन्केला जाउन आलो. ८ दिवस होतो. आम्हि तिक्दे ज्या मानसाबारोबर होतो त्याचा मोबाइल न. आहे माझ्याकदे. तो कोलोम्बो जवळच्या एका गावी राहातो. हवा असल्यास सान्गा. मी बरिच मदत करु शकेल तुम्हाला. माला तुमचा मेल ID दिलात तर मी सगळे डीटेल्स मेल करेल.