चांद मातला

Submitted by किरू on 18 February, 2011 - 08:15

कोकणांत, पौर्णिमेच्या रात्री फिरताना दिसणारा चंद्र टिपण्याचा मोह आवरू शकलो नाही.
fullmoon.JPG

गुलमोहर: 

हा..मी पहिली.. मस्त सुरेख ..प्रचि.. किरू..
मी मागे एकदा चंद्राचा असफल प्रयत्न केला होता... Sad कुछ जमा नही था, तेरा एक्क्दम पर्फेक्ट है

मस्त...

छान!!

सुरेखच रे किरू Happy

तेरे काढे हुये फटू देखनेकु आंख्या तरस गयी रे भई.....!! होर आना द्येव .........!! येलकम ब्याक गुरू......

छान.

आयशप्पथ मस्तच! Happy
पण एकटाच चंद्र का? त्याची रोहिणी कुठेय? पौर्णिमेची रात्र आहे तर टिपुर चांदण्यांनी भरलेलं आकाश हवं होतं!!

धन्स मंडळी..
विशाल Happy
आर्या, टिप्पूर चांदणं म्हणजे पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा पांढराशूभ्र पसरलेला प्रकाश. मी कोकणांत नदीकाठी बसून हे टिप्पूर चांदण्याचं सूख अनुभवलय. दुर्दैवाने त्यावेळेस कॅमेरा नव्हता माझ्याकडे.
खळखळून भरलेलं चांदण्यांच आकाश पहायचं असेल तर अमावास्याच हवी. अख्ख चमचमत आभाळ तुमच्या भेटीला येतं.

जेव्हा जेव्हा हा बीबी नवीन लेखन मध्ये वर उसळ्या मारतोय तेव्हा तेव्हा "वाद घातला" असं शीर्षक वाचतेय. Wink

आणि हाईट म्हणजे "चांद मातला" ही एका गाण्याची सुरुवात आहे हे तर आठवत होते, पण नक्की कोणते गाणे ते काही पटकन डोक्यात येईना. मग उगीचच नटरंग च्या "खेळ मांडला" च्या चालीत "चांद मातला" गात बसले. (मागाहून मूळ गाणं आठवलं Proud )

<<तेव्हा तेव्हा "वाद घातला" असं शीर्षक वाचतेय.>>> असं काही झालं की लगेच पुढचं आय.डी. चं नाव वाचायचं, किरू हे नाव बघितलं की वाद हा शब्द आपोआप पुसला जाईल मनातुन ! That is Kiru Happy

किर्‍या, अप्रतिम. खळाळून भरलेलं चांदण्याचे आकाश मी नुकतच अनुभवलय. किर्रर्रर्र रात्र.... मुग्ध शांतता..... जवळपास चिटपाखरू नाही.... आणि डोक्यावर लुकलुकत्या चांदण्यांच झुंबर !!!