व्हाईट रम्प्ड मुनियाचे पिल्लू

Submitted by पुरंदरे शशांक on 11 February, 2011 - 13:58

व्हाईट रम्प्ड मुनियाचे पिल्लू -

muniya 012.jpg

बिसलेरी बाटलीच्या झाकणावरून त्या पिल्लाचा आकार लक्षात येईल

muniya 003.jpg

गुलमोहर: 

मोठे फोटो टाकण्यासाठी मदतपुस्तिकेत मदत उपलब्ध आहे. मला फार उपयोग होतोय त्याचा.

फोटो छान आहे, पण आता मोठा बघायचा आहे.

पिकासावर फोटो अपलोड करा आणि त्याची लिंक हवा तो साईझ निवडून इथे कॉपी पेस्ट करा. जमत नसले तर मदत समितीला विचारा. मोठा फोटो बघायला आवडेल
व्हिडियो यूट्यूबवर अपलोड करून त्याची लिंक इथे द्या. Happy

सर्व जाणकारांचे आभार, पण एक प्रॉब्लेम अजून - १५५ केबी व जास्त पिक्सल हे गणित / कोडे कसे सोडवायचे ?

वा! आता छान दिसतंय....
माझ्या अल्पज्ञानातून तुमचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करते आहे :
पिकासातून फोटो अपलोड करत असाल तर तिथे प्रत्येक फोटोच्या उजवीकडे 'लिंक टू धिस फोटो' म्हणून टॅब दिसते, त्यावर क्लिक केलेत की 'सिलेक्ट साईझ' नावाचा ऑप्शन येतो, त्या ऑप्शनमध्ये तुम्ही ८०० पिक्सेलपर्यंत साईझ निवडू शकता. त्याची लिंक 'एम्बेड इमेज' इथे टाकली की त्या प्रकारे, आकारात चित्र दिसते. मग मला वाटतं तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही.

अरुंधती - विशेष धन्यवाद.
हे दोन्ही एकाच पिल्लाचे फोटो आहेत. पहिला ऊन्हातला आहे, दुसरा सावलीतला. माझ्या कंपनीत थंडी वाजून पडलेला एकाला दिसला. त्याला हळूहळू उब देउन वाचवण्यात यशस्वी झालो - सुदैवाने - मग फोटो ही काढले व शूटिंगही. फार नाजूक व सुंदर असतात हे मुनिया, आपल्याइथे सर्वत्र आढळतात.
अभिप्रायाबद्दल सर्वांचे मनापासून आभार.