.

Submitted by क्ष... on 9 February, 2011 - 17:06
लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

वाढणी/प्रमाण: 
खाणार्‍यावर आवलंबून
माहितीचा स्रोत: 
.
आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिनोती,
करून बघायला हवी एकदा. आमच्याकडे करडई, कांद्याची पात बारीक चिरुन एकत्र करून वरून कच्चं तेल, तिखट-मीठ लावून घेतात. भाकरी, पालकाची पातळभाजी किंवा मुद्दा भाजी आणि दही, दाण्याची चटणी, मिरचीचा ठेचा/कुट्टा आणि करडई-कांद्याची पात. मस्त मेन्यू होतो.

आम्ही पण मेथीचा असा खुडा करतो.(जळगाव कडची पद्धत) पण टोमॅटो नाही घालत. चमचाभर तेलात फोडणी करून त्यात ठेचलेली लसूण चांगली लालसर परतून ते मेथी मधे मिक्स करायचे. वरून मीठ आणि लाल तिखट घालायचे. आवडत असेल तर थोडा चिरलेला कच्चा कांदा पण घालायचा.

सावनी, सेम पिंच!
मुळ्याच्या पाल्याचे शक्यतो मुगाची डाळ लावून कोरडी भाजी/तोंडीलावणे होते घरी. असेही करून पाहीन.

अंजलीला अनुमोदन (सोलापुरकडची का ग तु?) आमच्या घरीपण हेच प्रकार, करडई/ कोवळी कांदा/लसुण पात वापरतात. बरोबर ज्वारी किंवा कळण्याची भाकरी एकदम तोंपासु.

दुसरा एक प्रकार कोवळे वांगे (बरेच जण कडु असते म्हणुन खात नाहीत) बारीक चिरुन त्यात बरोबरीने कांदा बारिक चिरुन, तेल, लाल तिखट, मसाला, मीठ, लिंबाचा रस. सगळ एकत्र कालवुन हातानेच मस्त शिळ्या किंवा नसेल तर ताज्या भाकरीबरोबर एकदम तोंपासु.

वा

व्वा! वेगळा प्रकार! मुळ्याच्या पाल्याला चांगला न्याय दिलाय. Happy ह्यात मला वाटतं भिजवलेली हरभरा डाळ किंवा मूग डाळही छान लागेल.

छान