.

Submitted by क्ष... on 5 February, 2011 - 02:15
लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिनोती अगं तोंपासु... Happy कुफेहेपा? निदान एक फोटो तरी टाक.
तेव्हढीच दुधाची ताकावर Happy

मिनोती , आजच infact आत्ताच ही चटणी करून खाल्ली . कळण्याची भाकरी होण्याचा काही चान्स नव्हता म्हणून थालिपीठांबरोबर खाल्ली . मला तरी हे काँबो आवडलं . चटणी तर भन्नाटच आहे . Happy

एव्हढ्या चविष्ट रेसिपीसाठी थँक्स . Happy

सखी, प्रवासात नेणे जरा कठीण वाटतेय. पातळसर असते ही चटणी त्यामुळे. फ्रीजबाहेर १ दिवसावर नाही टिकणार.

अमया, संपदा - धन्यवाद!!