ट्वीस्टेड ब्रश वापरुन चित्र

Submitted by चाऊ on 29 January, 2011 - 12:00

barn.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छानच!
भरून आलेलं आकाश, पावसाची वाट पाहणारी झाडे, हिरवळ, आणि छोटीशी पाउलवाट सर्वच अप्रतिम. रंगसंगती सुरेखच.
<<<कुंद कुंद वातावरण भरुन राहिलय या चित्रात>>>१००% अनुमोदन

Pages