.

Submitted by क्ष... on 28 January, 2011 - 13:27
लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याच पदार्थाला पापडचटणी म्हणतात का नाशिक वगैरे भागात?
माझी मैत्रिण डब्यात आणायची कधीतरी, ती चटणी अशीच असायची. छान लागते.

हा खुडा, बिबडा यातला ळ्/ड चा उच्चार खानदेशी खासियत आहे, ड आणि ळ च्या मधला उच्चार असतो हा.>>> अगदी अगदी!
याच पदार्थाला पापडचटणी म्हणतात का नाशिक वगैरे भागात?
>>> हो! मुगाची खिचडी, लोणच, आणी पापड्चटणी.
चटणित अगदी बारिक चिरलेला कांदा आणि कोंथिबीर असेल तर अजुन्च चविष्ट!!

असेच उडदाचे पापड तळुन त्याचे तुकडे करुन, कांदा, मीठ, तिखट, कोथिम्बिर घालुन मिक्स करायचे. पोळीबरोबर छान लागते. भाजी संपली तर ऐनवेळी करण्यासारखे आहे.

आम्ही जवळा ( सुकी बारीक पांढरी कोळंबी ) लसणावर परतून, बारीक कांदा चिरून, तिखट, मीठ अन भाजलेल्या पापडाचा चुरा एकत्र करून खातो... त्यालाही "जवळा-पापडाचा खुडा"च म्हनतो... नॉनव्हेज खुडा Happy