.

Submitted by क्ष... on 20 January, 2011 - 16:16
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा! छान.

सूपामध्ये नक्की काफिर लाईमची पाने घातली होती असे खावून कळते हो तुम्हाला? ए. भा. प्र.

कारण काफिर लाईमची चव आहे हे पटकन कळत नाही कारण थाइ जेवणात बरेच असे लेमनी चवीचे जिन्नस असतात जसे लेमन्ग्रास,गलांगल वगैरे, मी बर्‍याचदा वापरलेली तेव्हा कळायला लागलेली. मला सिंगापूरमध्ये एका रेस्टारंटातल्या एका शेफला विचारले तेव्हा कळले सिंगापूरमध्ये. मग मी ती पानं रोजच आणते इथे सिंगापूरला.

इथे सुद्धा जवळपास अशीच एक आहे, http://importfood.com/recipes/thai_squash_soup.html

हिचा रेफेरेन्स घेतलात काय?सहज कुतुहल म्हणून विचारतेय हो कराडकरतै Happy

तसे तुम्ही म्हणा इतरांना सांगत असता ना की कुणाच्या पाकृ उचलून श्रेय घेवू नये, तेव्हा तुम्ही तसे करणार नाही ह्याची खात्री आहेच. Wink

विगन लोकांसाठी, विगन असाल तर थाइ करी पेस्ट वापरु नका. बर्‍याचदा त्यात श्रिंप पेस्ट असते/असु शकते.

मिनोती, काफिर लाईमची पानं इथे सुपर मार्केटमध्ये पाहिल्याची आठवत नाहीत. बेसिल वगैरे असतं तिथे असतात की सिझनिंग्ज वगैरे असतात तिथे असतात?

सायो, मी एका चायनीज ग्रोसरी स्टोरमधून आणून फ्रीज केली आहेत. नेहेमीच्या ग्रोसरीस्टोरमधे नाहीत मिळत. तिथे गलंगल मिळते पण.

सायोबाई, पुन्हा नीट वाचा. मी कुठे म्हटलेय की 'सारखीच' आहे म्हणून. उगाच काहिहि टाईपायचं. Wink रेफरन्सचा मराठी अर्थ कळतो ना.

माहितीचा उगम नक्की कुठून ह्यासाठी तो प्रश्ण होता. कुठल्या साईटवरच्या रेसीपीवरून प्रेरणा मिळाली का हे जाणून घ्यायचे होते. कारण काहि लोकं मूळ प्रेरणा न लिहिता 'स्वतःचे प्रयोग' म्हणून खपवतात ना त्यासाठी. आणि ते चुकीचे आहे म्हणून. इथे कुठेतरी अ‍ॅडमिनने पण भली पोस्ट लिहिली होती हे इथे माहितीचा स्त्रोत नीट लिहावा. कळले का?

मिनोती, चांगली आहे रेसिपी. इथे असं काही मिळणार नाही म्हणून फक्त प्रतिसाद देतेय. :स्मितः

------------------------------------------------------
निंदकाचे घर असावे शेजारी...

मी कुठे म्हटलेय की 'सारखीच' आहे म्हणून.>>>
पण मी तरी कुठे लिहिलंय सारखीच आहे म्हणून. मी तर म्हटलंय ' खूपच वेगळी' आहे. Wink
रेफरन्सच्या अर्थाकरताही आभार. गुगलायचा त्रास वाचवलात.
तसंच अ‍ॅडमिन काय म्हणालेत हे सांगितलंत ते ही बरंच झालं. मागे जाऊन सगळं शोधायचं किती वेळखाऊ काम आहे हे तुम्हांलाही माहितच आहे की. पुन्हा एकदा आभार Happy

मस्त आहे रेसीपी. उद्याच करुन बघणार. काफीर लेमन न घालता लिंबाचा रस घालेन. आणि लेमनग्रासची पाने आहेत माझ्याकडे ती घालेन. याच्याबरोबर व्हेजी साते किंवा पपईच सलाड चांगल लागेल अस वाटतय.

>>लेमनग्रासची पाने
माझ्या माहितिप्रमाणे फक्त देठ वापरतात लेमन्ग्रासचं!! पानं वापरली तरी चालेल का?? कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा. ताज्या लिंबाचं साल वापरलं तरीही चालेल ना!!

माझ्या माहितिप्रमाणे फक्त देठ वापरतात लेमन्ग्रासचं!! पानं वापरली तरी चालेल का?? >> चालेल.

कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा. >> मी जाणकार नाही पण लिहीते आहे.

ताज्या लिंबाचं साल वापरलं तरीही चालेल ना!! >> चालेल.