’”मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 13 January, 2011 - 11:15

MakarasankrantiGreeting.jpg

गुलमोहर: 

डॉक, संक्रांतीच्या शुभेच्छा तुम्हालाही !
तेवढे लाडू पाठवा ब्वॉ इकडे. इथे तीळ मिळत नाहीत, आणि फोटो बघून तोंपासु.

विसरून जावे घेणीदेणी, जुनी पुरानी
लड्डू घ्याहो तिळागुळाचे, दोन्ही करानी
गुन्हे माझे थोर मनाने माफ करावे
राग उकळूनी उडून जाण्या वाफ करावे.

नवे वर्ष, नव्याच युक्त्या, नवा झमेला
तरीही बोला,गोड बोला, गोडगॉड बोला. Happy

ता.क- तिळाचा वापर जरा जपून करा, गुळाची उधळ्न करू नका
नाहीतर तिळगुळाचा शॉर्टेज होऊन महागाई वाढेल, गुळाचा कांदा व्हायला वेळ लागणार नाही.
कृपया असे काही करू नका आणि शरद पवारांवर आत्महत्येची वेळ आणू नका. Wink

ता.क- तिळाचा वापर जरा जपून करा, गुळाची उधळ्न करू नका
नाहीतर तिळगुळाचा शॉर्टेज होऊन महागाई वाढेल, गुळाचा कांदा व्हायला वेळ लागणार नाही.
कृपया असे काही करू नका आणि शरद पवारांवर आत्महत्येची वेळ आणू नका.

मुटेजी... Biggrin

अखंड माबोकर मित्रपरीवारास

"तिळ्गूळ घ्या गोड बोला" Happy

शरद पवारांवर आत्महत्येची वेळ आणू नका.>>>> हे दिवास्वप्न आहे मुटेजी...ते आपल्याला लावतील आणि आरोपही येणार नाही त्यांच्यावर!! Lol

सर्व मायबोलीकरांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

शुभांगी ताई हा फोटु टाकायलाच पाहीजे होता का, सकाळी सकाळी पोटावर अन्याय आमच्या..... रहावत नाहीयाय आता....तों.पा.सु

सगळ्या माबोकरांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
तीळगुळ घ्या आणि गोड बोला.

एक तीळ रुसला फुगला......
रडत रडत गुळाच्या पाकात पडला......
खुदकन हसला.........हातावर येताच बोलु लागला.........

तील गुळ घ्या आणि गोड गोड बोला..........

डॉ. तुम्हाला आणी सर्वच माबो मित्रमंडळाला मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा!!!!!!!!!
मुटेजी- Lol
तीळगुळ घ्या आणी गोड गोड (मनापासून हं!!) बोला
गुब्बे... सुंदर तीळगुळ.. चव आली तोंडात फोटो बघून

डॉ. तुम्हाला मकर संक्राण्तिच्या हार्दिक शुभेच्छा.

सर्व मायबोलिकरांना मकर संक्राण्तिच्या हार्दिक शुभेच्छा.