मी ,शिवराय आणि एक स्त्री ...

Submitted by ज्ञानु on 12 January, 2011 - 12:02

एकदा यु-ट्यूब वर डिजिटल पेंटिंग सर्च करत होतो अन त्या कश्या बनवतात तेही पाहिलं आणि माझ्यातला हौशी कलाकार पुन्हा एकदा जागा झाला काहीतरी नवीन करून पाहायला आणि पडलो सुरु अन अनपेक्षितच माझ्या मनातल्या या दोन कलाकृती photoshop मध्ये अवतरल्या !कश्या वाटल्या जरूर कळावा?
shivba.jpg
©MADHURI complite.jpg

गुलमोहर: 

तुमा समद्यास्नी आवड्ली चित्र . मला लय ग्वाड वाट्लं .तुमा समद्यांना मकर संक्रांतीच्या ग्वाड ग्वाड सुभेच्छा ! तीळ गुळ घ्या अन ग्वाड ग्वाड् बोला ***********!!

Pages