सोन्याचा ताजमहाल - बदलून

Submitted by अवल on 11 January, 2011 - 02:43

फोटोशॉपमध्ये काढलेले चित्र

चित्रावर क्लिक केले की मोठे दिसेल.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सोन्याचा ताजमहल वाटत नाहीये, पण ग्लोबल वॉर्मिंगमूळे काळवंडलेला नक्की वाटतोय. काही वर्षाने अस्साच पहायला मिळणार आहे तो Sad

धन्स !
डॉक्टर, माबो वर डायरेक्ट टाकला की साईल एव्हढीच टाकता येते ना Sad
आता ब्लॉगवरून टाकली. आता नीट दिसतेय का ?

नादखुळाशी सहमत... मला तर आगीत होरपळणारा ताजमहाल वाटतोय... पण तुझे फोटोशॉप वर्क मात्र मस्त झालेय आरती... Happy बाकी ज्याची त्याची दृष्टी, नाही का?

सोन्याचा ताजमहाल - बदलून

बदलून काय ?

मुळात संगमरवराचा बदलला हेच आता कळतंय.. लै भारी स्कीम !

सककने ..

फोटोशॉपची करामत लै भारी

हे सगळे डिटेलींग फोटोशॉपमध्ये मुळापासुन तयार केले की मूळ फोटोवर फोटोशॉपमध्ये रंग चढवले??

जे काय आहे ते सुंदर आहे हे मात्र नक्कीच.