कोतवाल व मुनिया (अंगणातली पाखरे: भाग - ६)

Submitted by मार्को पोलो on 9 January, 2011 - 00:06

प्रचि १

-
-
-
प्रचि २

-
-
-
प्रचि ३
कोतवाल

-
-
-
प्रचि ४
मुनिया

-
-
-
प्रचि ५
मुनिया

-
-
-
-------------------------------------------------------------------------
अंगणातली पाखरे - समाप्त

गुलमोहर: 

हाय चंदन,

अरे प्रचि ३ हा कोतवाल आहे (स्वॅलोव नाही... आणि स्वॅलोवला मराठीत "पाकोळी" म्हणतात). कोतवालाला "ड्रोन्गो" म्हणतात.........
प्रचि ४ आणि ५ ही "मुनिया" आहे........ हा पक्षी सुध्दा लव्ह बर्ड सारखा पिंजर्‍यात सर्र्रास पाळतात. शक्यतो शेतांवर थव्याने आढळतो.......

प्रचि १ आणि २ लक्षात येत नाहीत, जरा अकल पे जोर देके बाद मे बताता हुं..... Proud

तू कुठून कुठून शोधून फोटो काढतोस मस्तच रे..... :स्मितः

मस्त Happy

प्रचि १ हे बहुतेक "भारतीय वटवट्या (Indian Wren-Warbler)" याचे असावे. हा राखी वटवट्याचाच एक भाऊबंद आहे.

प्रचि २ हे कुठल्यातरी पक्ष्याचे पिल्लू आहे. त्यामुळे तो पक्षी नीट ओळखता येत नाही.