विश्रांतीचे क्षण....

Submitted by lopamudraa on 5 June, 2008 - 01:52

मस्त. सगळे कसे एका रांगेत बसले आहेत. जणू काही त्यांना सांगितलंय तसं बसायला. Happy
_______________________________________
|| व्यवसायो व्यवस्थान: संस्थान: स्थानदो ध्रुव: || परर्द्धि परमस्पष्टस्तुष्ट: पुष्ट: शुभेक्षण: ||

मस्तच Happy

.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

किती छान्...कुठे काढलात हा फोटो ? बघितल्यावर एक्दम 'ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म' निघाले तोंडातुन Happy

मस्तचं लोप (नेहेमी नेहेमी काय तेच तेच लिहायचं?)

छानच प्रकाशचित्र. खास बैठक मांडली आहे सगळ्यांनी.

लोपा
सर्वच फोटो मस्त......
हा तर जास्तच आवडला. कुठले आहेत हे ?

thank you ... जोश... दा विन्ची कोड , आणि प्राइड and prejudice बघ त्यात हे ठिकाण दिलय. या दोन्हि सिनेमांन्चे बरच ऐतीहासिक शूटिंग इथेच झालय . Stamford lincs ,uk इन्टर्नेट वर पण सापडेल.

लोपा मोट्ठी आवृत्ती असेल तर बघायला जास्त आवडेल.