श्री. अस्चिग यांना भेटण्यासाठी गटग - पुणे, ९ जानेवरी, २०११

Submitted by चिनूक्स on 5 January, 2011 - 23:52
ठिकाण/पत्ता: 
वाडेश्वर, फर्गसन कॉलेज रस्ता, पुणे

लोकहो,

मायबोलीकर अस्चिग आणि अनुदोन ९ जानेवारीला पुण्यात येत आहेत. त्यांना भेटण्यासाठी रविवारी संध्याकाळी ६ वाजता गटग आयोजित केलं आहे.

कृपया सर्वांनी येण्याचे करावे. Happy

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
रविवार, January 9, 2011 - 07:30 to 09:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रैना Happy

अनुदोनला भेटलेय. अस्चिगलाही भेटायची खूप इच्छा आहे पण संध्याकाळी एक पुढे/पाठी न ढकलता येण्याजोगा प्रोग्रॅम आहे आणि अपुनको स्टेजपे जानेका हय.

हे तिघे कधी परत जात आहेत?

मल्टिस्पाइसवाल्यांनी 'मायबोलीकरांस मनाई' चा बोर्ड लावला की कॉय? >>> प्राची टाळ्या. Proud

अस्चिग यांचे लेखन मायबोलीवर फार दिसत नाही आणि अनुदोन हे नाव तर पहिल्यान्दाच ऐकतो आहे. फार जुने सदस्य आहेत का हे? मग हल्ली नियमितपने का लिहीत नाहीत...

>>>> फार जुने सदस्य आहेत का हे?
हो बाजो. हे "वाकड्या" च्या "पौराणिक" व 'सत्ययुग' कालखन्डातील अ‍ॅक्टिव्ह सदस्य आहेत Proud
त्यामुळे तुला माहित असण्याचा सम्बन्ध नाही! Wink

मग हल्ली नियमितपने का लिहीत नाहीत...
>>> जिथे आणि जे लिहायला हवे तेवढंच लिहीतात ते. नेमकं.

उद्या जमणार नाहीये Sad जे भेटणार आहेत, मजा करा.

हे "वाकड्या" च्या "पौराणिक" व 'सत्ययुग' कालखन्डातील अ‍ॅक्टिव्ह सदस्य आहेत

>>
हे काय आणखी? तुझा साजिरा झालाय का अगम्य लिहिण्याबाबत?

>>>> तुझा साजिरा झालाय का अगम्य लिहिण्याबाबत?
नाही, त्याबाबत माझा अनुल्लेख होतो Proud अनुल्लेखालाच नविन सन्शोधित भाषेत "साजिरा" म्हणतात का? Biggrin

जाऊदेग नीरजे, असेल त्याचा जुना आयडी, मला काय त्याचे? आत्ता माझ्यासमोर कोणती आयडी आहे तितके मी बघतो, उगा नदीचे मूळ अन ऋषीचे कुळ शोधत गेल्याप्रमाणे आयड्यान्च्या मूळ आयड्या शोधण्याचा प्रयत्न करत नाही. Happy

क्सा, ह्या जुन्या माबोकरांना भेटायला खूप आवडेल. जमल्यास येईन (शक्यता कमी आहे) सो नाव नोंदवत नाही. आलो तर वृ. लिहिन Happy नाही आलो तर फोन करेन. ओके?

ओके.

वृ?

बाजो,
गटग आत्ता संपलं.

उपस्थित मायबोलीकर -
अश्चिग
अनुदोन
किश्या
वळसंगीकर
श्री व सौ. हिम्सकुल
देवा
अनीशा
चिनूक्स
फोनवरून डुआय.

मी बाहेरगावी असल्याने मिस केलं. Sad अश्चिग, अनुदोन, अजून पुण्यात असाल तर भेटू या रे.

बाळू, आयडी बदलला की पिपाणी बदलायची बोली आहे हा. Proud