बेडूक

Submitted by तृप्ती आवटी on 28 December, 2010 - 21:42

नॉरवॉक येथील अ‍ॅक्वेरियममध्ये बघितलेले काही रंगीबेरंगी बेडूक. आवडतील अशी आशा आहे Proud

गुलमोहर: 

अगागा ! उगाच क्लिक करुन पिकासातले मोठे फोटो पाहिले. आशूडी म्हणते ते बरोबर आहे Proud

आपल्याकडले बेडुक्स एवढे गिळगिळीत नसतात. ते शेवटचं काय आहे?

नवीन कॅमेरा घेतलाय का? कि बेडकं पहिल्यांदाच पाहीली? का आपले बेडकांविषयीचे (अ)ज्ञान दाखवायची खुमखुमी? Wink

आजकाल काय लोकं कसलेही फोटो टाकतात. मिळालीय ना फुकट जागा, टाका मग... Proud

माझ्याकडे नैरोबियन डुकराचे फोटो आहेत ते टाकायला पाहिजे. Wink

अरे हिडींबा (कसल विचित्र वाटतय हे लिहीताना Proud ) टाक की 'तू काढलेले' नैरोबियन डुकराचे फोटो, अगदी प्रोफाईलला टाकलेस तरी चालतील. (मी टाकलाय हसतानाचा)

काय वाईट झालं बेडकाचे फोटो इकडे टाकले म्हणून. आम्हाला हे बेडूक बसल्याजागी कधी पहायला मिळणार नायतर.

असो, बेडूक टणाटणा उड्या मारत वर येतोय मात्र

आशूडी, मलाही तेच वाटले आणि पुढे तुझा प्रतिसाद पाहिला Happy पुढचं न बोललेलं वाक्यही ऐकू आलं "औक्षवंत व्हा.... " Lol

आशुडे, केश्वे. Lol

सिंडे मोठे फोटो टाक. मला झब्बु द्यायचा मोह होतोय.

बेडूक टणाटणा उड्या मारत वर येतोय मात्र>>> Lol

फोटो तर चकचकीत मस्तच आहेत एकदम आणि त्यावरचे प्रतिसाद महामनोरंजक आहेत! आजचा दीस सार्थकी लागला Proud

Pages