Submitted by नील. on 27 December, 2010 - 06:59
जय गणेश मंदीर १
जय गणेश मंदीर २
जय गणेश मंदीर ३
जय गणेश मंदीर ४
जय गणेश मंदीर ५
जय गणेश मंदीर ६
जय गणेश मंदीर ७
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
मालवणच्या प्रेमात - भाग १ - चिवला आणि परिसर
http://www.maayboli.com/node/21863
मालवणच्या प्रेमात - भाग २ - किल्ले सिंधुदुर्ग
http://www.maayboli.com/node/21893
मालवणच्या प्रेमात - भाग ३ - तारकर्ली
http://www.maayboli.com/node/21915
मालवणच्या प्रेमात - भाग ४ - आचरा
http://www.maayboli.com/node/22062
मालवणच्या प्रेमात - भाग ५ - देवबाग
http://www.maayboli.com/node/22119
गुलमोहर:
शेअर करा
सुंदर फोटो नील हाही भाग मस्त
सुंदर फोटो
नील हाही भाग मस्त
अरे तुम्हि कोकणातल्या गोष्टि
अरे तुम्हि कोकणातल्या गोष्टि दाखवुन दाखवुन आम्हाला वेडं करायचं ठरवलय का ? मी वर्षात एकदाच वेळ काढु शकतो रे.
बाकि प्रचि झकासच जाइनच एकदा तरी.
वा! वा! एकदम झकास!
वा! वा! एकदम झकास!
सुंदर प्रचि.
सुंदर प्रचि.
वा वा! सुंदर आहे प्रचि. मंदिर
वा वा!
सुंदर आहे प्रचि.
मंदिर जैन स्थापत्यशैलीचे वाटते आहे. चू.भू.दे.घे.
(पहिल्या फोटोत मंदिराचा पांढरा रंग आणि आकाशाचा निळा रंग ह्याचं काँबिनेशन काय फक्कड आहे!)
सगळेच प्रची सुंदर आले आहेत. ५
सगळेच प्रची सुंदर आले आहेत. ५ वा प्रचि सुंदर आलाय.
हे मंदिर खूपच छान आहे.
हे मंदिर खूपच छान आहे.
सर्वांना धन्यवाद...
सर्वांना धन्यवाद...